१४ ऑगस्ट दिनविशेष | 14 August Dinvishesh | 14 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 13, 2024

१४ ऑगस्ट दिनविशेष | 14 August Dinvishesh | 14 August day special in Marathi

१४ ऑगस्ट दिनविशेष

14 August Dinvishesh

14 August day special in Marathi

१४ ऑगस्ट दिनविशेष | 14 August Dinvishesh | 14 August day special in Marathi

            १४ ऑगस्ट दिनविशेष ( 14 August Dinvishesh | 14 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १४ ऑगस्ट दिनविशेष ( 14 August Dinvishesh | 14 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१४ ऑगस्ट दिनविशेष

14 August Dinvishesh

14 August day special in Marathi


[१६६०]=> मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.

[१७७७]=> डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा जन्म.

[१८६२]=> कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.

[१८६२]=> मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.

[१८९३]=> मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.

[१९०७]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म.

[१९११]=> भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.

[१९२५]=> साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म.

[१९४३]=> नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.

[१९४५]=> दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.

[१९४७]=> पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

[१९४७]=> लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.

[१९५७]=> विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म.

[१९५८]=> एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.

[१९५८]=> मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन.


[१९६२]=> पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक रमीझ राजा यांचा जन्म.

[१९६८]=> क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचा जन्म.

[१९७१]=> बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९८४]=> १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन.

[१९८८]=> रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचे निधन.

[२००६]=> श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.

[२०१०]=> पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.

[२०११]=> हिन्दी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर यांचे निधन.

[२०१२]=> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन.


            तुम्हाला १४ ऑगस्ट दिनविशेष | 14 August Dinvishesh | 14 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad