१७ ऑगस्ट दिनविशेष
17 August Dinvishesh
17 August day special in Marathi
१७ ऑगस्ट दिनविशेष ( 17 August Dinvishesh | 17 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १७ ऑगस्ट दिनविशेष ( 17 August Dinvishesh | 17 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१७ ऑगस्ट दिनविशेष
17 August Dinvishesh
17 August day special in Marathi
[१३०४]=> जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.
[१६६६]=> शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
[१७६१]=> अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म.
[१८३६]=> रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.
[१८४४]=> इथियोपियाचा सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म.
[१८५०]=> पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन.
[१८६६]=> हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म.
[१८८८]=> श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.
[१८९३]=> हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म.
[१९०५]=> ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म.
[१९०९]=> क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन.
[१९१६]=> ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म.
[१९२४]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.
[१९२६]=> चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.
[१९३२]=> नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.
[१९४४]=> ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.
[१९४५]=> ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
[१९४९]=> इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.
[१९५३]=> नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
[१९७०]=> अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.
[१९७२]=> बांगला देशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म.
[१९८२]=> पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
[१९८८]=> पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन.
[१९८८]=> पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
[१९९७]=> उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.
[१९९९]=> तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
[२००८]=> एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

हे पण पहा :- Shortcut Kyes for Computer
तुम्हाला १७ ऑगस्ट दिनविशेष | 17 August Dinvishesh | 17 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box