१८ ऑगस्ट दिनविशेष
18 August Dinvishesh
18 August day special in Marathi
१८ ऑगस्ट दिनविशेष ( 18 August Dinvishesh | 18 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १८ ऑगस्ट दिनविशेष ( 18 August Dinvishesh | 18 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१८ ऑगस्ट दिनविशेष
18 August Dinvishesh
18 August day special in Marathi
[१२२७]=> मंगोल सम्राट चंगीझ खान यांचे निधन.
[१७००]=> मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म.
[१७३४]=> रघुनाथराव पेशवा यांचा जन्म.
[१७९२]=> युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.
[१८४१]=> जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
[१८५०]=> फ्रेंच लेखक ऑनोरे दि बाल्झाक यांचे निधन.
[१८७२]=> संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म.
[१८८६]=> अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म.
[१८८६]=> मॉर्टिस लॉक चे शोधक एली व्हिटनी ब्लेक यांचे निधन.
[१९००]=> राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म.
[१९१९]=> सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम यांचे निधन.
[१९२०]=> अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
[१९२३]=> लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म.
[१९३४]=> गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.
[१९३६]=> हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.
[१९४०]=> ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचे निधन.
[१९४२]=> उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.
[१९४५]=> इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले.
[१९४५]=> भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन.
[१९५६]=> भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.
[१९५८]=> बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
[१९६३]=> जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
[१९६७]=> पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.
[१९७९]=> भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन.
[१९८०]=> अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.
[१९९८]=> अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन.
[१९९९]=> गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई.
[२००५]=> जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
[२००८]=> रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन.
[२००८]=> हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
[२००९]=> दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.
[२०१२]=> भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.

हे पण पहा :- आंतरराष्ट्रीय हिंदी दिन
तुम्हाला १८ ऑगस्ट दिनविशेष | 18 August Dinvishesh | 18 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box