१९ ऑगस्ट दिनविशेष
19 August Dinvishesh
19 August day special in Marathi
१९ ऑगस्ट दिनविशेष ( 19 August Dinvishesh | 19 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १९ ऑगस्ट दिनविशेष ( 19 August Dinvishesh | 19 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१९ ऑगस्ट दिनविशेष
19 August Dinvishesh
19 August day special in Marathi
@ जागतिक मानवतावादी दिन [World Humanitarian Day]
@ जागतिक फोटोग्राफी दिन [World Photography Day]
[ई.पु. २९५]=> प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनस चे पहिले मंदिर पूर्ण झाले.
[ई.पु. १४]=> रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांचे निधन.
[१४९३]=> पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक (तिसरा) यांचे निधन.
[१६६२]=> फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ ब्लेझ पास्कल यांचे निधन.
[१८५६]=> गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.
[१८७१]=> विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म.
[१८७८]=> फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मनुएल क्वेझोन यांचा जन्म.
[१८८३]=> चॅनेल कंपनी चे संस्थापिका कोको चॅनेल यांचा जन्म.
[१८८३]=> पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष जोसेमेंडेस काबेसादास यांचा जन्म.
[१८८६]=> स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म.
[१८८७]=> भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म.
[१९०३]=> लेखक चरित्रकार गंगाधरदेवराव खानोलकर यांचा जन्म.
[१९०७]=> केंद्रीय मंत्री सरदारस्वर्ण सिंग यांचा जन्म.
[१९०७]=> भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म.
[१९०९]=> इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत.
[१९१३]=> भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म.
[१९१८]=> भारताचे ९वे राष्ट्रपती आणि ८वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म.
[१९१९]=> अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
[१९२१]=> स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते जीन रॉडेनबेरी यांचा जन्म.
[१९२२]=> मराठी गायक बबनराव नावडीकर यांचा जन्म.
[१९४५]=> होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
[१९४६]=> अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा जन्म.
[१९४७]=> अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन.
[१९५४]=> इटलीचे पंतप्रधान ऍल्सिदेदि गॅस्पेरी यांचे निधन.
[१९६७]=> भारतीय आध्यात्मिक नेते खांड्रो रिनपोछे यांचा जन्म.
[१९७५]=> शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन.
[१९९०]=> पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.
[१९९१]=> सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
[१९९३]=> निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.
[१९९३]=> रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन.
[१९९४]=> रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनसकार्ल पॉलिंग यांचे निधन.
[१९९९]=> बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.
[२०००]=> भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.

हे पण पहा :- योगासांचे प्रकार
तुम्हाला १९ ऑगस्ट दिनविशेष | 19 August Dinvishesh | 19 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box