२० ऑगस्ट दिनविशेष | 20 August Dinvishesh | 20 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 19, 2024

२० ऑगस्ट दिनविशेष | 20 August Dinvishesh | 20 August day special in Marathi

२० ऑगस्ट दिनविशेष

20 August Dinvishesh

20 August day special in Marathi

२० ऑगस्ट दिनविशेष | 20 August Dinvishesh | 20 August day special in Marathi

            २० ऑगस्ट दिनविशेष ( 20 August Dinvishesh | 20 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० ऑगस्ट दिनविशेष ( 20 August Dinvishesh | 20 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० ऑगस्ट दिनविशेष

20 August Dinvishesh

20 August day special in Marathi


राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस [National Renewable Energy Day]

सद्भावना दिवस [Goodwill Day]

[१६६६]=> शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.

[१७७९]=> स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचा जन्म.

[१८२८]=> राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

[१८३३]=> अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचा जन्म.

[१८९६]=> भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म.

[१८९७]=> सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.

[१९१४]=> पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

[१९२०]=> डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.

[१९३९]=> भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने यांचे निधन.

[१९४०]=> भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली

[१९४१]=> युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म.

[१९४४]=> भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म.

[१९४६]=> इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.

[१९६०]=> सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.


[१९८४]=> सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे निधन.

[१९८५]=> अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचे निधन.

[१९८८]=> ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.

[१९८८]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन.

[१९९५]=> भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.

[१९९७]=> गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा यांचे निधन.

[२०००]=> चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे निधन.

[२००१]=> प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.

[२००८]=> कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.

[२०११]=> भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन.

[२०१३]=> अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.

[२०१३]=> ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन.

हे पण पहा :- वाचनाचे फायदे

            तुम्हाला २० ऑगस्ट दिनविशेष | 20 August Dinvishesh | 20 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad