२१ ऑगस्ट दिनविशेष | 21 August Dinvishesh | 21 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 20, 2024

२१ ऑगस्ट दिनविशेष | 21 August Dinvishesh | 21 August day special in Marathi

२१ ऑगस्ट दिनविशेष

21 August Dinvishesh

21 August day special in Marathi

२१ ऑगस्ट दिनविशेष | 21 August Dinvishesh | 21 August day special in Marathi

            २१ ऑगस्ट दिनविशेष ( 21 August Dinvishesh | 21 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २१ ऑगस्ट दिनविशेष ( 21 August Dinvishesh | 21 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२१ ऑगस्ट दिनविशेष

21 August Dinvishesh

21 August day special in Marathi


जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन [World Senior Citizens Day]

[१७६५]=> इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म.

[१७८९]=> फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म.

[१८७१]=> भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म.

[१८८८]=> विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.

[१९०५]=> भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म.

[१९०७]=> भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म.

[१९०९]=> कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचा जन्म.

[१९१०]=> जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म.

[१९११]=> पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.

[१९२४]=> गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म.

[१९३१]=> संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन.

[१९३४]=> महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म.

[१९३९]=> बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष फेस्टस मोगे यांचा जन्म.

[१९४०]=> रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचे निधन.

[१९४७]=> बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन.

[१९६१]=> भारताचा फिरकी गोलंदाज व्ही. बी. चन्द्रशेखर यांचा जन्म.


[१९६३]=> मोरोक्कोचा राजा मोहम्मद (सहावा) यांचा जन्म.

[१९७३]=> गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.

[१९७६]=> प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन.

[१९७७]=> एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी यांचे निधन.

[१९७८]=> भारतीय क्रिकेट खेळाडू विनू मांकड याचं निधन.

[१९८१]=> कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म.

[१९८१]=> कनेक्ट्यू चे सहसंस्थापक टायलर विंकलेवॉस यांचा जन्म.

[१९८१]=> गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन.

[१९८६]=> जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म.

[१९९१]=> ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन.

[१९९१]=> लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.

[१९९३]=> मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

[१९९५]=> नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन.

[२०००]=> समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.

[२०००]=> स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.

[२००१]=> मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन.

[२००१]=> मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन.

[२००४]=> भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन.

[२००६]=> भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खान यांचे निधन.


            तुम्हाला २१ ऑगस्ट दिनविशेष | 21 August Dinvishesh | 21 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad