२४ ऑगस्ट दिनविशेष
24 August Dinvishesh
24 August day special in Marathi
२४ ऑगस्ट दिनविशेष ( 24 August Dinvishesh | 24 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २४ ऑगस्ट दिनविशेष ( 24 August Dinvishesh | 24 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२४ ऑगस्ट दिनविशेष
24 August Dinvishesh
24 August day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन [International Weird Music Day]
[ई.पु.७९]=> इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.
[१६०८]=> ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.
[१६९०]=> कोलकाता शहराची स्थापना.
[१८३३]=> गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म.
[१८७२]=> केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म.
[१८७५]=> कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
[१८८०]=> निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म.
[१८८८]=> मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म.
[१८८८]=> स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म.
[१८९१]=> थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
[१९०८]=> क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म.
[१९१७]=> किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.
[१९१८]=> केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म.
[१९२५]=> संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन.
[१९२७]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.
[१९२७]=> भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.
[१९२९]=> नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म.
[१९३२]=> व्यासंगी साहित्यसमीक्षक रावसाहेब जाधव यांचा जन्म.
[१९३६]=> ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.
[१९४४]=> ओडीसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचा जन्म.
[१९४५]=> डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन यांचा जन्म.
[१९४७]=> ब्राझीलियन लेखक पाउलो कोएलो यांचा जन्म.
[१९५०]=> एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
[१९६६]=> रशियाचे लुना-११ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.
[१९६६]=> विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
[१९६७]=> कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन.
[१९९१]=> युक्रेन सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
[१९९३]=> क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन.
[१९९५]=> मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
[२०००]=> कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन.
[२००८]=> चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.
[२०१९]=> भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन.

हे पण पहा :- अभ्यास करतांना घ्यावयाची काळजी
तुम्हाला २४ ऑगस्ट दिनविशेष | 24 August Dinvishesh | 24 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box