२५ ऑगस्ट दिनविशेष | 25 August Dinvishesh | 25 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 24, 2024

२५ ऑगस्ट दिनविशेष | 25 August Dinvishesh | 25 August day special in Marathi

२५ ऑगस्ट दिनविशेष

25 August Dinvishesh

25 August day special in Marathi

२५ ऑगस्ट दिनविशेष | 25 August Dinvishesh | 25 August day special in Marathi

            २५ ऑगस्ट दिनविशेष ( 25 August Dinvishesh | 25 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २५ ऑगस्ट दिनविशेष ( 25 August Dinvishesh | 25 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२५ ऑगस्ट दिनविशेष

25 August Dinvishesh

25 August day special in Marathi


[१२७०]=> फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचे निधन.

[१६०९]=> गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

[१८१९]=> स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट यांचे निधन.

[१८२२]=> जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन.

[१८२५]=> उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.

[१८६७]=> इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचे निधन.

[१९०८]=> नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचे निधन.

[१९१९]=> जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.

[१९२३]=> साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म.

[१९३०]=> जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म.

[१९३६]=> इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया यांचा जन्म.

[१९४१]=> संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

[१९५२]=> श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म.

[१९५७]=> पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा जन्म.


[१९६०]=> इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

[१९६२]=> बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म.

[१९६५]=> भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म.

[१९६९]=> भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान यांचा जन्म.

[१९८०]=> झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९९१]=> एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

[१९९१]=> बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.

[१९९१]=> लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

[१९९४]=> भारतीय लेखक आणि कादंबरीकार काजोल आयकट यांचा जन्म.

[१९९७]=> दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.

[१९९८]=> एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.

[२०००]=> डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचे निधन.

[२००१]=> टायरेल रेसिंग चे संस्थापक केन टाइरेल यांचे निधन.

[२००१]=> संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक डॉ. व. दि. कुलकर्णी यांचे निधन.

[२००१]=> सरोद वादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

[२००८]=> उर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचे निधन.

[२०१२]=> चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन.


            तुम्हाला २५ ऑगस्ट दिनविशेष | 25 August Dinvishesh | 25 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad