२६ ऑगस्ट दिनविशेष
26 August Dinvishesh
26 August day special in Marathi
२६ ऑगस्ट दिनविशेष ( 26 August Dinvishesh | 26 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २६ ऑगस्ट दिनविशेष ( 26 August Dinvishesh | 26 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२६ ऑगस्ट दिनविशेष
26 August Dinvishesh
26 August day special in Marathi
[१३०३]=> अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
[१४९८]=> मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
[१७२३]=> डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचे निधन.
[१७४०]=> हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म.
[१७४३]=> आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अॅन्टॉइन लॅव्हाझियर यांचा जन्म.
[१७६८]=> कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.
[१७९१]=> जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.
[१८८३]=> सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.
[१९१०]=> भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म.
[१९२२]=> समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म.
[१९२७]=> प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.
[१९२८]=> हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म.
[१९४४]=> दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.
[१९४४]=> लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.
[१९४८]=> नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन.
[१९५५]=> मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.
[१९५५]=> मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.
[१९७२]=> जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
[१९७४]=> पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ तासात जिंकणारा वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचे निधन.
[१९९४]=> लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर.
[१९९६]=> दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा.
[१९९९]=> डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.
[२०१२]=> चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचेनिधन.

हे पण पहा :- संख्यांचे प्रकार
तुम्हाला २६ ऑगस्ट दिनविशेष | 26 August Dinvishesh | 26 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box