२७ ऑगस्ट दिनविशेष | 27 August Dinvishesh | 27 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 26, 2024

२७ ऑगस्ट दिनविशेष | 27 August Dinvishesh | 27 August day special in Marathi

२७ ऑगस्ट दिनविशेष

27 August Dinvishesh

27 August day special in Marathi

२७ ऑगस्ट दिनविशेष | 27 August Dinvishesh | 27 August day special in Marathi

            २७ ऑगस्ट दिनविशेष ( 27 August Dinvishesh | 27 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ ऑगस्ट दिनविशेष ( 27 August Dinvishesh | 27 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ ऑगस्ट दिनविशेष

27 August Dinvishesh

27 August day special in Marathi


[१८५४]=> प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते दादासाहेब खापर्डे यांचा जन्म.

[१८५९]=> उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म.

[१८७५]=> बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन यांचे निधन.

[१८७७]=> रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स यांचा जन्म.

[१९०८]=> अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचा जन्म.

[१९०८]=> ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म.

[१९१०]=> इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म.

[१९१६]=> रेंज रोव्हर चे सहरचनाकार गॉर्डन बाशफोर्ड यांचा जन्म.

[१९१९]=> संतसाहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचा जन्म.

[१९२५]=> भारतीय कवीजसवंत सिंग नेकी यांचा जन्म.

[१९२५]=> रहस्यकथाकार नारायण धारप यांचा जन्म.

[१९३१]=> भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचा जन्म.

[१९३९]=> सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.


[१९५५]=> संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन.

[१९५७]=> मलेशियाची राज्यघटना अमलात आली.

[१९६६]=> वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.

[१९७२]=> मल्ल दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली यांचा जन्म.

[१९७२]=> वन्यजीव संरक्षण कायदा संमत.

[१९७६]=> हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक मुकेश चंद माथूर तथा मुकेश यांचे निधन.

[१९८०]=> भारतीय अभिनेत्री नेहा धुपिया यांचा जन्म.

[१९९१]=> मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

[१९९१]=> युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

[१९९५]=> भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मधू मेहता यांचे निधन.

[२०००]=> रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री मनोरमा वागळे यांचे निधन.

[२००६]=> चित्रपट दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांचे निधन.


            तुम्हाला २७ ऑगस्ट दिनविशेष | 27 August Dinvishesh | 27 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad