२९ ऑगस्ट दिनविशेष | 29 August Dinvishesh | 29 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 28, 2024

२९ ऑगस्ट दिनविशेष | 29 August Dinvishesh | 29 August day special in Marathi

२९ ऑगस्ट दिनविशेष

29 August Dinvishesh

29 August day special in Marathi

२९ ऑगस्ट दिनविशेष | 29 August Dinvishesh | 29 August day special in Marathi

            २९ ऑगस्ट दिनविशेष ( 29 August Dinvishesh | 29 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २९ ऑगस्ट दिनविशेष ( 29 August Dinvishesh | 29 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२९ ऑगस्ट दिनविशेष

29 August Dinvishesh

29 August day special in Marathi


आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन [International Day Against Nuclear Tests]

राष्ट्रीय क्रीडा दिन [National Sports Day]

महाराष्ट्र शेतकरी दिन [Maharashtra Farmers Day]

तेलगु भाषा दिन [Telugu Language Day]

[ई.पु.७०८]=> जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली.

[१४९८]=> वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.

[१५३३]=> पेरूचा शेवटचा इंका राजा अताहु आल्पा यांचे निधन.

[१७८०]=> नव-अभिजात फ्रेंच चित्रकार ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र यांचा जन्म.

[१७८०]=> पंथीयन चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन.

[१८२५]=> पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

[१८३०]=> आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी यांचा जन्म.

[१८३१]=> मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.

[१८३३]=> युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.

[१८६२]=> ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान अँड्रु फिशर यांचा जन्म.

[१८८०]=> स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म.

[१८८७]=> भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता यांचा जन्म.

[१८९१]=> सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचे निधन.

[१८९८]=> गुडईयर कंपनीची स्थापना झाली.

[१९०१]=> सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म.

[१९०४]=> ओट्टोमन सम्राट मुराद (पाचवा) यांचे निधन.

[१९०५]=> भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म.

[१९०६]=> मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा पद्मनजी मुळे यांचे निधन.


[१९१५]=> स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्म.

[१९१८]=> टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.

[१९२३]=> इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा जन्म.

[१९२३]=> भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.

[१९४७]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.

[१९५८]=> अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म.

[१९५९]=> दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म.

[१९६६]=> द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.

[१९६९]=> लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचे निधन.

[१९७४]=> चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.

[१९७५]=> आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉनडी व्हॅलेरा यांचे निधन.

[१९७६]=> इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन.

[१९८२]=> स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन.

[१९८६]=> पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन.

[२००४]=> मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.

[२००७]=> स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन.

[२००८]=> मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

[२०१३]=> राष्ट्रीय क्रीडा दिन


            तुम्हाला २९ ऑगस्ट दिनविशेष | 29 August Dinvishesh | 29 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad