३ ऑगस्ट दिनविशेष
3 August Dinvishesh
3 August day special in Marathi
३ ऑगस्ट दिनविशेष ( 3 August Dinvishesh | 3 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३ ऑगस्ट दिनविशेष ( 3 August Dinvishesh | 3 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३ ऑगस्ट दिनविशेष
3 August Dinvishesh
3 August day special in Marathi
@ हृदय प्रत्यारोपण दिवस [Heart Transplant Day]
[१७८३]=> जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.
[१८८६]=> हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा +जन्म.
[१८९८]=> आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म.
[१९००]=> द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
[१९००]=> स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म.
[१९१४]=> बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.
[१९१६]=> गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म.
[१९२४]=> अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म.
[१९२९]=> फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन.
[१९३०]=> विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन.
[१९३६]=> आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

[१९३९]=> भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म.
[१९४८]=> भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
[१९५६]=> १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांचा जन्म.
[१९५७]=> पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन.
[१९६०]=> नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
[१९६०]=> भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म.
[१९८४]=> भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा जन्म.
[१९९३]=> अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन.
[१९९४]=> संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
[१९९४]=> सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.
[२०००]=> मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
[२००४]=> राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
[२००७]=> लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन.
हे पण पहा :- राष्ट्रीय युवा दिन भाषण
तुम्हाला ३ ऑगस्ट दिनविशेष | 3 August Dinvishesh | 3 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला ३ ऑगस्ट दिनविशेष | 3 August Dinvishesh | 3 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box