३० ऑगस्ट दिनविशेष | 30 August Dinvishesh | 30 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 29, 2024

३० ऑगस्ट दिनविशेष | 30 August Dinvishesh | 30 August day special in Marathi

३० ऑगस्ट दिनविशेष

30 August Dinvishesh

30 August day special in Marathi

३० ऑगस्ट दिनविशेष | 30 August Dinvishesh | 30 August day special in Marathi

            ३० ऑगस्ट दिनविशेष ( 30 August Dinvishesh | 30 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३० ऑगस्ट दिनविशेष ( 30 August Dinvishesh | 30 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३० ऑगस्ट दिनविशेष

30 August Dinvishesh

30 August day special in Marathi


[१५७४]=> गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.

[१७२०]=> व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक सॅम्युअल व्हिटब्रेड यांचा जन्म.

[१७७३]=> सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली.

[१८१२]=> ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक अगोगोस्टन हरसत्थी यांचा जन्म.

[१८१३]=> बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म.

[१८३५]=> अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.

[१८३५]=> ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.

[१८५०]=> प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म.

[१८७१]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा जन्म.

[१८८३]=> योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचा जन्म.

[१९०३]=> हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म.

[१९०४]=> उद्योगपती नवल होर्मुसजी टाटा यांचा जन्म.

[१९२३]=> हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेंद्र यांचा जन्म.

[१९३०]=> अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.

[१९३०]=> संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म.

[१९३४]=> लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म.

[१९३७]=> मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म.


[१९४०]=> इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.

[१९४७]=> मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन.

[१९५४]=> बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.

[१९५४]=> भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.

[१९७९]=> सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.

[१९८१]=> शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन.

[१९९४]=> प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन.

[१९९८]=> स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन.

[२००३]=> अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन.


            तुम्हाला ३० ऑगस्ट दिनविशेष | 30 August Dinvishesh | 30 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad