३० सप्टेंबर दिनविशेष
30 September Dinvishesh
30 September day special in Marathi
३० सप्टेंबर दिनविशेष ( 30 September Dinvishesh | 30 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३० सप्टेंबर दिनविशेष ( 30 September Dinvishesh | 30 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३० सप्टेंबर दिनविशेष
30 September Dinvishesh
30 September day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन [International Translation Day]
[१२०७]=> फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म.
[१२४६]=> रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन.
[१३९९]=> हेन्री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.
[१६९४]=> इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन.
[१८३२]=> मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म.
[१८६०]=> ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.
[१८८२]=> थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.
[१८९५]=> फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
[१९००]=> न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म.
[१९२२]=> चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म.
[१९३३]=> संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म.
[१९३४]=> भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म.
[१९३५]=> हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
[१९३९]=> नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.
[१९४१]=> ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.
[१९४३]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.
[१९४५]=> इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.
[१९४७]=> पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
[१९५४]=> यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
[१९५५]=> सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.
[१९६१]=> क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.
[१९६१]=> दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.
[१९६६]=> बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
[१९७२]=> पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.
[१९८०]=> स्विस लॉनटेनिस खेळाडू मार्टिना हिंगीस यांचा जन्म.
[१९८५]=> अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन.
[१९९२]=> लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन.
[१९९३]=> किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.
[१९९४]=> गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.
[१९९७]=> डच फॉर्मुला १ ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांचा जन्म.
[१९९८]=> डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.
[१९९८]=> भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.
[२०००]=> ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.
[२००१]=> केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन.
[२०१४]=> भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन.
Read Also :- Colors Names
तुम्हाला ३० सप्टेंबर दिनविशेष | 30 September Dinvishesh | 30 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Colors Names
तुम्हाला ३० सप्टेंबर दिनविशेष | 30 September Dinvishesh | 30 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box