३१ ऑगस्ट दिनविशेष | 31 August Dinvishesh | 31 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 30, 2024

३१ ऑगस्ट दिनविशेष | 31 August Dinvishesh | 31 August day special in Marathi

३१ ऑगस्ट दिनविशेष

31 August Dinvishesh

31 August day special in Marathi

३१ ऑगस्ट दिनविशेष | 31 August Dinvishesh | 31 August day special in Marathi

            ३१ ऑगस्ट दिनविशेष ( 31 August Dinvishesh | 31 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३१ ऑगस्ट दिनविशेष ( 31 August Dinvishesh | 31 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३१ ऑगस्ट दिनविशेष

31 August Dinvishesh

31 August day special in Marathi


@ बाल स्वातंत्र दिन [Children's Independence Day]

[१४२२]=> इंग्लंडचा राजा हेन्री (पाचवा) यांचे निधन.

[१५६९]=> ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म.

[१८७०]=> इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी. पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते यांचा जन्म.

[१९०२]=> रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म.

[१९०७]=> फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म.

[१९१९]=> कागज ते कॅन्व्हास या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म.

[१९२०]=> खिलाफत चळवळीची सुरुवात.

[१९२०]=> डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.

[१९३१]=> पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म.

[१९४०]=> मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म.

[१९४४]=> वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉइड यांचा जन्म.

[१९४७]=> भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.

[१९५७]=> मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.

[१९६२]=> त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.


[१९६३]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म.

[१९६९]=> जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म.

[१९७०]=> राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

[१९७१]=> अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.

[१९७३]=> शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन.

[१९७९]=> भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते युवन शंकर राजा यांचा जन्म.

[१९९१]=> किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

[१९९५]=> खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची शक्तिशाली बाॅम्बस्फोटाद्वारे हत्या.

[१९९६]=> पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

[१९९७]=> प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.

[२०१२]=> भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचे निधन.


            तुम्हाला ३१ ऑगस्ट दिनविशेष | 31 August Dinvishesh | 31 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad