५ ऑगस्ट दिनविशेष
5 August Dinvishesh
5 August day special in Marathi
५ ऑगस्ट दिनविशेष ( 5 August Dinvishesh | 5 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ५ ऑगस्ट दिनविशेष ( 5 August Dinvishesh | 5 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
५ ऑगस्ट दिनविशेष
5 August Dinvishesh
5 August day special in Marathi
[ई.पु.८८२]=> फ्रान्सचा राजा लुई (तिसरा) यांचे निधन.
[१८६१]=> अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.
[१९१४]=> ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.
[१९६२]=> नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.
[१९६२]=> कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार तार्याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
[१९६५]=> पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
[१९९४]=> इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
[१९९७]=> रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.
[१९९७]=> फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.
[१८५८]=> इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म.
[१८९०]=> इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म.
[१९३०]=> चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म.
[१९३३]=> लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.
[१९५०]=> भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा यांचा जन्म.
[१९६९]=> जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचा जन्म.
[१९७२]=> पाकिस्तानी जलदगती गोलंदाज अकिब जावेद यांचा जन्म.
[१९७४]=> भारतीय अभिनेत्री काजोल यांचा जन्म.
[१९८७]=> भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा जन्म.
[१९६२]=> अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली.
[१९८४]=> अभिनेता रिचर्ड बर्टन यांचे निधन.
[१९९१]=> होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा यांचे निधन.
[१९९२]=> स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन.
[१९९७]=> स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन यांचे निधन.
[२०००]=> भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज यांचे निधन.
[२००१]=> गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचे निधन.
[२०१४]=> भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन.
हे पण पहा :- क्रांती दिन
तुम्हाला ५ ऑगस्ट दिनविशेष | 5 August Dinvishesh | 5 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- क्रांती दिन
तुम्हाला ५ ऑगस्ट दिनविशेष | 5 August Dinvishesh | 5 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box