६ ऑगस्ट दिनविशेष | 6 August Dinvishesh | 6 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 5, 2024

६ ऑगस्ट दिनविशेष | 6 August Dinvishesh | 6 August day special in Marathi

६ ऑगस्ट दिनविशेष

6 August Dinvishesh

6 August day special in Marathi

६ ऑगस्ट दिनविशेष | 6 August Dinvishesh | 6 August day special in Marathi

            ६ ऑगस्ट दिनविशेष ( 6 August Dinvishesh | 6 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ ऑगस्ट दिनविशेष ( 6 August Dinvishesh | 6 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ ऑगस्ट दिनविशेष

6 August Dinvishesh

6 August day special in Marathi

६ ऑगस्ट महत्वाच्या घटना

[१८०९]=> इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचा जन्म.

[१८८१]=> पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे जन्म.

[१९००]=> टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचा जन्म.

[१९१४]=> पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९२५]=>
 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.

[१९२५]=> लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म.

[१९२६]=> जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.

[१९४०]=> सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.

[१९४५]=> जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.

[१९५२]=> राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.

[१९५९]=> भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा जन्म.

[१९६०]=> अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.


[१९६२]=> जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९६५]=> भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा जन्म.

[१९६५]=> संगीतकार वसंत पवार यांचे निधन.

[१९७०]=> भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक एम. नाईट श्यामलन यांचा जन्म.

[१९९०]=> कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.

[१९९१]=> ईराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचे निधन.

[१९९४]=> डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.

[१९९७]=> कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.

[१९९७]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचे निधन.

[१९९९]=> केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचे निधन.

[२००१]=> भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी यांचे निधन.

[२०१०]=> भारतातील जम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.


            तुम्हाला ६ ऑगस्ट दिनविशेष | 6 August Dinvishesh | 6 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad