आकारिक मूल्यमापन नोंदी परिसर अभ्यास
Akarik mulyamapan nondi Parisar Abhyas ( EVS) pdf
वर्णनात्मक नोंदी PDF परिसर अभ्यास
आकारिक मूल्यमापन नोंदी परिसर अभ्यास ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi hindi pdf ) :- येथे तुम्हाला ६० परिसर अभ्यास विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत तसेच ६० अडथळ्या / सुधारणात्मक नोंदी पण दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी परिसर अभ्यास ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi hindi pdf ) :- येथे तुम्हाला ६० परिसर अभ्यास विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत तसेच ६० अडथळ्या / सुधारणात्मक नोंदी पण दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी परिसर अभ्यास
अ क्र आकारिक नोंदी ००१ अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो. ००२ सुचविलेल्या विषया संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो. ००३ सेल च्या आधारे पंखा तयार करतो. ००४ अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. ००५ आरोग्यदायी सवयींचे पालन करतो. ००६ कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो. ००७ असे का घडले असेल? या सारखे प्रश्न विचारतो. ००८
केलेली कृती कशी केली ते सागतो. ००९ केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो. ०१० केव्हा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना सांगतो. ०११ कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो. ०१२ खेळण्यातील गाडी, बाहुली यांची अंतररचना काळजीपूर्वक बघतो. ०१३ छोटी छोटी तंत्रे, गाडी, बाहुली आदि स्वतःच दुरुस्त करतो. ०१४ ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणतो. ०१५ ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करून दाखवतो. ०१६ दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. ०१७ स्वतः प्रयोह करतो व कृती व अनुमान लिहितो. ०१८ दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो. ०१९ दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडतो. ०२० नकाशा कुतूहलाने बघतो व गावांची नावे शोधतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
००१ | अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो. |
००२ | सुचविलेल्या विषया संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो. |
००३ | सेल च्या आधारे पंखा तयार करतो. |
००४ | अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. |
००५ | आरोग्यदायी सवयींचे पालन करतो. |
००६ | कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो. |
००७ | असे का घडले असेल? या सारखे प्रश्न विचारतो. |
००८ | केलेली कृती कशी केली ते सागतो. |
००९ | केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो. |
०१० | केव्हा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना सांगतो. |
०११ | कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो. |
०१२ | खेळण्यातील गाडी, बाहुली यांची अंतररचना काळजीपूर्वक बघतो. |
०१३ | छोटी छोटी तंत्रे, गाडी, बाहुली आदि स्वतःच दुरुस्त करतो. |
०१४ | ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणतो. |
०१५ | ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करून दाखवतो. |
०१६ | दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. |
०१७ | स्वतः प्रयोह करतो व कृती व अनुमान लिहितो. |
०१८ | दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो. |
०१९ | दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडतो. |
०२० | नकाशा कुतूहलाने बघतो व गावांची नावे शोधतो. |
आकारिक नोंदी परिसर अभ्यास
अ क्र आकारिक नोंदी ०२१ नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो. ०२२ नकाशा पाहतो व योग्य स्वरुपात माहिती देतो. ०२३ नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाणे शोधतो. ०२४ नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो. ०२५ परिसरातील घडणाऱ्या बदलांची तत्काळ नोंद घेतो. ०२६ पाठ्याभागातील दिलेल्या आकृतीचे योग्य मुद्द्यासह वर्णन सांगतो. ०२७ पाठ्याभागातील दिलेल्या घटक / बाबींचे / आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो. ०२८
प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू व निरीक्षांवादी वृत्तीने बघतो. ०२९ प्रयोगांती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कार्षासह सांगतो. ०३० प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो. ०३१ प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो योग्य व अचूक उत्तरे देतो. ०३२ प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारतो. ०३३ प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो. ०३४ भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती सांगतो. ०३५ मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो. ०३६ योग्य व सफाईदार कृती करून ज्ञानेंद्रियाची निगा करतो. ०३७ विचारलेल्या प्रश्नांची अचक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो. ०३८ विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचक उत्तरे देतो. ०३९ विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो. ०४० विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती घेतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०२१ | नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो. |
०२२ | नकाशा पाहतो व योग्य स्वरुपात माहिती देतो. |
०२३ | नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाणे शोधतो. |
०२४ | नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो. |
०२५ | परिसरातील घडणाऱ्या बदलांची तत्काळ नोंद घेतो. |
०२६ | पाठ्याभागातील दिलेल्या आकृतीचे योग्य मुद्द्यासह वर्णन सांगतो. |
०२७ | पाठ्याभागातील दिलेल्या घटक / बाबींचे / आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो. |
०२८ | प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू व निरीक्षांवादी वृत्तीने बघतो. |
०२९ | प्रयोगांती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कार्षासह सांगतो. |
०३० | प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो. |
०३१ | प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो योग्य व अचूक उत्तरे देतो. |
०३२ | प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारतो. |
०३३ | प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो. |
०३४ | भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती सांगतो. |
०३५ | मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो. |
०३६ | योग्य व सफाईदार कृती करून ज्ञानेंद्रियाची निगा करतो. |
०३७ | विचारलेल्या प्रश्नांची अचक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो. |
०३८ | विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचक उत्तरे देतो. |
०३९ | विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो. |
०४० | विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती घेतो. |
आकारिक नोंदी परिसर अभ्यास
अ क्र आकारिक नोंदी ०४१ विज्ञानातील गमती जमाती सांगतो. ०४२ विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो. ०४३ विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो. ०४४ विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो. ०४५ विविध भूरूपे व जलरूपे इ. बाबत माहिती अद्यावत ठेवतो. ०४६ विविध भौगोलोक जीवनाची माहिती देतो. ०४७ वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलांबाबत विचार करतो. ०४८
वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलाबाबत विचारतो. ०४९ वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो. ०५० सर्व प्राणी मात्रांच्या प्रामाणिक गरजा समजून घेतो. ०५१ सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो. ०५२ सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो. ०५३ सुचलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारणे सांगतो. ०५४ सुचलेल्या घटनेमागील अचूक व योग्य कारणे शोधून सांगतो. ०५५ सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो. ०५६ सुचविलेले भाग नकाशात अचूक व जलद गतीने रंगवितो. ०५७ सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवितो. ०५८ सुचविलेल्या घटनेमागील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो. ०५९ सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो. ०६० सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची जलद परंतु योग्य व अचक मांडणी करतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०४१ | विज्ञानातील गमती जमाती सांगतो. |
०४२ | विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो. |
०४३ | विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो. |
०४४ | विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो. |
०४५ | विविध भूरूपे व जलरूपे इ. बाबत माहिती अद्यावत ठेवतो. |
०४६ | विविध भौगोलोक जीवनाची माहिती देतो. |
०४७ | वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलांबाबत विचार करतो. |
०४८ | वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलाबाबत विचारतो. |
०४९ | वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो. |
०५० | सर्व प्राणी मात्रांच्या प्रामाणिक गरजा समजून घेतो. |
०५१ | सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो. |
०५२ | सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो. |
०५३ | सुचलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारणे सांगतो. |
०५४ | सुचलेल्या घटनेमागील अचूक व योग्य कारणे शोधून सांगतो. |
०५५ | सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो. |
०५६ | सुचविलेले भाग नकाशात अचूक व जलद गतीने रंगवितो. |
०५७ | सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवितो. |
०५८ | सुचविलेल्या घटनेमागील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो. |
०५९ | सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो. |
०६० | सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची जलद परंतु योग्य व अचक मांडणी करतो. |
सुधारणात्मक नोंदी
सुधारणा आवश्यक नोंदी परिसर अभ्यास
अ क्र आकारिक नोंदी ००१ अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्नशील नसतो. ००२ आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही. ००३ कर भरण्याचे फायदे व महत्व सांगता येत नाही. ००४ केलेली कृती कशी केली ते सागता येत नाही. ००५ केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगता येत नाही. ००६ कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगता येत नाही. ००७ ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणत नाही. ००८
ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी सांगता येत नाही. ००९ दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगता येत नाही. ०१० दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्यात काळजीपूर्वक वापर नाही. ०११ नकाशा वाचन करता येत नाही. ०१२ नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाणे शोधता येत नाहीत. ०१३ नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणत नाही. ०१४ परिसरातील घडणाऱ्या बदलांची नोंद ठेवत नाही. ०१५ प्रयोगांती स्वतःचे मत सांगता येत नाही. ०१६ प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढता येत नाही. ०१७ प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत सांगता येत नाही. ०१८ भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती सांगता येत नाही. ०१९ मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगता येत नाही. ०२० विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती सांगता येत नाही. ०२१ विज्ञानातील गमती जमाती सांगता येत नाही. ०२२ विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडता येत नाही. ०२३ विविध ऋतू बाबत माहिती सांगता येत नाही. ०२४ विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघत नाही. ०२५ विविध भूरूपे व जलरूपे इ. बाबत माहिती सांगता येत नाही. ०२६ विविध भौगोलोक जीवनाची माहिती सांगता येत नाही. ०२७ वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलांबाबत विचार करत नाही. ०२८ वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचत नाही. ०२९ सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून सांगता येत नाही. ०३० सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करता येत नाही. ०३१ सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगता येत नाही. ०३२ सुचलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारणे सांगता येत नाही.
https://drive.google.com/uc?export=download&id=1fxqvX0HP7q3HvShAdo6F-EcBcFmf5jvK
हे पण पहा :- भारताची राष्ट्रीय प्रतिके
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
००१ | अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्नशील नसतो. |
००२ | आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही. |
००३ | कर भरण्याचे फायदे व महत्व सांगता येत नाही. |
००४ | केलेली कृती कशी केली ते सागता येत नाही. |
००५ | केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगता येत नाही. |
००६ | कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगता येत नाही. |
००७ | ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणत नाही. |
००८ | ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी सांगता येत नाही. |
००९ | दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगता येत नाही. |
०१० | दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्यात काळजीपूर्वक वापर नाही. |
०११ | नकाशा वाचन करता येत नाही. |
०१२ | नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाणे शोधता येत नाहीत. |
०१३ | नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणत नाही. |
०१४ | परिसरातील घडणाऱ्या बदलांची नोंद ठेवत नाही. |
०१५ | प्रयोगांती स्वतःचे मत सांगता येत नाही. |
०१६ | प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढता येत नाही. |
०१७ | प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत सांगता येत नाही. |
०१८ | भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती सांगता येत नाही. |
०१९ | मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगता येत नाही. |
०२० | विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती सांगता येत नाही. |
०२१ | विज्ञानातील गमती जमाती सांगता येत नाही. |
०२२ | विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडता येत नाही. |
०२३ | विविध ऋतू बाबत माहिती सांगता येत नाही. |
०२४ | विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघत नाही. |
०२५ | विविध भूरूपे व जलरूपे इ. बाबत माहिती सांगता येत नाही. |
०२६ | विविध भौगोलोक जीवनाची माहिती सांगता येत नाही. |
०२७ | वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलांबाबत विचार करत नाही. |
०२८ | वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचत नाही. |
०२९ | सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून सांगता येत नाही. |
०३० | सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करता येत नाही. |
०३१ | सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगता येत नाही. |
०३२ | सुचलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारणे सांगता येत नाही. |
https://drive.google.com/uc?export=download&id=1fxqvX0HP7q3HvShAdo6F-EcBcFmf5jvK
हे पण पहा :- भारताची राष्ट्रीय प्रतिके
तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी परिसर अभ्यास | वर्णनात्मक नोंदी pdf | सुधारणा आवश्यक नोंदी परिसर अभ्यास | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी परिसर अभ्यास | Akarik mulyamapan nondi Parisar Abhyas ( EVS) pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी परिसर अभ्यास | वर्णनात्मक नोंदी pdf | सुधारणा आवश्यक नोंदी परिसर अभ्यास | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी परिसर अभ्यास | Akarik mulyamapan nondi Parisar Abhyas ( EVS) pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box