आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र
Akarik mulyamapan nondi Samajshastra ( Social Studies) pdf
वर्णनात्मक नोंदी PDF समाजशास्र
आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र | Akarik mulyamapan nondi Samajshastra pdf | Varnanatmak nondi pdf ) :- येथे तुम्हाला १९० समाजशास्र विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी एकत्रित दिलेल्या आहेत तसेच इयत्ता ६ वी ते ८ वी च्या इयत्ता प्रमाणे नोंदी पण दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र | Akarik mulyamapan nondi Samajshastra pdf | Varnanatmak nondi pdf ) :- येथे तुम्हाला १९० समाजशास्र विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी एकत्रित दिलेल्या आहेत तसेच इयत्ता ६ वी ते ८ वी च्या इयत्ता प्रमाणे नोंदी पण दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक नोंदी समाजशास्र विषय
अ क्र आकारिक नोंदी ००१ अवकाशीय घटना समजून घेतो. ००२ आपल्या परिसरातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती सांगतो. ००३ इतिहासाचे विविध कालखंड सांगतो. ००४ ऐतिहासिक कथा सांगतो. ००५ ऐतिहासिक कलाकृती रुचीपूर्वक पाहतो. ००६ ऐतिहासिक घटना/ पुरुषांची माहिती लक्षपूर्वक ऐकतो. ००७ ऐतिहासिक घटनांचा योग्य क्रम लावतो. ००८
ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो. ००९ ऐतिहासिक घटनांची माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो. ०१० ऐतिहासिक घटनांचे इसवी सन सांगतो. ०११ ऐतिहासिक चित्रपट/मालिका आवडीने पाहतो. ०१२ ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो. ०१३ ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करतो. ०१४ ऐतिहासिक वास्तू/किल्ले यांची चित्रे जमवतो. ०१५ ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो. ०१६ ऐतिहासिेक वस्तूंचा संग्रह करतो. ०१७ क्षेत्रभेटीत सहभागी होतो. ०१८ गावातील विविध सामाजिक संस्थांची माहिती सांगतो. ०१९ ग्रामपंचायातीची रचना सांगतो. ०२० घटना अगदी जशीच्या तशी सांगतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
००१ | अवकाशीय घटना समजून घेतो. |
००२ | आपल्या परिसरातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती सांगतो. |
००३ | इतिहासाचे विविध कालखंड सांगतो. |
००४ | ऐतिहासिक कथा सांगतो. |
००५ | ऐतिहासिक कलाकृती रुचीपूर्वक पाहतो. |
००६ | ऐतिहासिक घटना/ पुरुषांची माहिती लक्षपूर्वक ऐकतो. |
००७ | ऐतिहासिक घटनांचा योग्य क्रम लावतो. |
००८ | ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो. |
००९ | ऐतिहासिक घटनांची माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो. |
०१० | ऐतिहासिक घटनांचे इसवी सन सांगतो. |
०११ | ऐतिहासिक चित्रपट/मालिका आवडीने पाहतो. |
०१२ | ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो. |
०१३ | ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करतो. |
०१४ | ऐतिहासिक वास्तू/किल्ले यांची चित्रे जमवतो. |
०१५ | ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो. |
०१६ | ऐतिहासिेक वस्तूंचा संग्रह करतो. |
०१७ | क्षेत्रभेटीत सहभागी होतो. |
०१८ | गावातील विविध सामाजिक संस्थांची माहिती सांगतो. |
०१९ | ग्रामपंचायातीची रचना सांगतो. |
०२० | घटना अगदी जशीच्या तशी सांगतो. |
हे पण पहा :- मराठी प्रार्थना
हे पण पहा :- मराठी प्रार्थना
आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र
अ क्र आकारिक नोंदी ०२१ चित्र/फोटो पाहून ऐतिहासिक वास्तू/पुरुष ओळखतो. ०२२ चित्रातील ऐतिहासिक वास्तू/पुरुषाबद्दल माहिती माहिती सांगतो. ०२३ जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो. ०२४ थोर नेत्याची माहिती सांगतो. ०२५ धातू व अधातू सांगतो. ०२६ नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची नावे साांगतो. ०२७ नकाशा वाचन करतो. ०२८
नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो. ०२९ नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो. ०३० नकाशे काढतो व भरतो. ०३१ नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो . ०३२ नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो. ०३३ नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो. ०३४ नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो. ०३५ नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो. ०३६ परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो. ०३७ पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो. ०३८ पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो. ०३९ पाण्याचे महत्व जाणतो. ०४० पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०२१ | चित्र/फोटो पाहून ऐतिहासिक वास्तू/पुरुष ओळखतो. |
०२२ | चित्रातील ऐतिहासिक वास्तू/पुरुषाबद्दल माहिती माहिती सांगतो. |
०२३ | जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो. |
०२४ | थोर नेत्याची माहिती सांगतो. |
०२५ | धातू व अधातू सांगतो. |
०२६ | नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची नावे साांगतो. |
०२७ | नकाशा वाचन करतो. |
०२८ | नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो. |
०२९ | नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो. |
०३० | नकाशे काढतो व भरतो. |
०३१ | नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो . |
०३२ | नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो. |
०३३ | नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो. |
०३४ | नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो. |
०३५ | नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो. |
०३६ | परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो. |
०३७ | पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो. |
०३८ | पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो. |
०३९ | पाण्याचे महत्व जाणतो. |
०४० | पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो. |
वर्णनात्मक नोंदी समाजशास्र विषय
अ क्र आकारिक नोंदी ०४१ पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो. ०४२ प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो. ०४३ प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो. ०४४ प्रदूषणाचे प्रकार सांगतो. ०४५ प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो. ०४६ प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो. ०४७ प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो. ०४८
प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो. ०४९ भौगोलिक परीस्थिती, लोकजीवन ह्यावर माहिती देतो. ०५० मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो. ०५१ रस्त्याने चालताना रहदारीच्या नियमांचे पालन करतो. ०५२ राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो. ०५३ लोकसंख्या जनजागृती करतो. ०५४ लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो. ०५५ विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. ०५६ विविध ऐतिहासिक वास्तूची योग्य ठिकाण/शहर सांगतो. ०५७ विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. ०५८ वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो. ०५९ वृक्षारोपण व संवर्धन करतो. ०६० संविधान व प्रतिज्ञा म्हणतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०४१ | पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो. |
०४२ | प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो. |
०४३ | प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो. |
०४४ | प्रदूषणाचे प्रकार सांगतो. |
०४५ | प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो. |
०४६ | प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो. |
०४७ | प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो. |
०४८ | प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो. |
०४९ | भौगोलिक परीस्थिती, लोकजीवन ह्यावर माहिती देतो. |
०५० | मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो. |
०५१ | रस्त्याने चालताना रहदारीच्या नियमांचे पालन करतो. |
०५२ | राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो. |
०५३ | लोकसंख्या जनजागृती करतो. |
०५४ | लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो. |
०५५ | विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. |
०५६ | विविध ऐतिहासिक वास्तूची योग्य ठिकाण/शहर सांगतो. |
०५७ | विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. |
०५८ | वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो. |
०५९ | वृक्षारोपण व संवर्धन करतो. |
०६० | संविधान व प्रतिज्ञा म्हणतो. |
आकारिक नोंदी समाजशास्र विषय
अ क्र आकारिक नोंदी ०६१ संविधानाचे महत्व सांगतो. ०६२ समाजसुधारकाची माहिती सांगतो. ०६३ सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो. ०६४ सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो. ०६५ सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो. ०६६ स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो. ०६७ इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध असतो हे जाणतो. ०६८
ऐतिहासिक साधनांचे निरीक्षण करून ओळखतो. ०६९ ऐतिहासिक साधनांचे संकलन करतो. ०७० ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करतो. ०७१ ऐतिहासिक वस्तू व वास्तूंच्या जतनाचे स्वतः प्रयत्न करतो. ०७२ तत्कालीन व सध्याची नगररचना यांची तुलना करतो. ०७३ हडप्पाकालीन सांडपाण्याची व्यवस्था परिपूर्ण होती हे जाणून घेतो. ०७४ हडप्पाकालीन लोकजीवन व व्यापार यांची माहिती करून घेतो. ०७५ वैदिक काळातील वाङ्मयाविषयी माहिती करून घेतो. ०७६ वैदिक काळातील लोकजीवनाविषयी माहिती मिळवतो. ०७७ आश्रमव्यवस्था समजून घेतो. ०७८ प्राचीन भारतीय स्त्रियांच्या सामाजिक स्थानाविषयी चर्चा करतो. ०७९ सर्व धर्मांविषयी आदर बाळगतो. ०८० सर्व धर्मांच्या शिकवणुकीतील साम्यस्थळे शोधतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०६१ | संविधानाचे महत्व सांगतो. |
०६२ | समाजसुधारकाची माहिती सांगतो. |
०६३ | सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो. |
०६४ | सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो. |
०६५ | सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो. |
०६६ | स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो. |
०६७ | इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध असतो हे जाणतो. |
०६८ | ऐतिहासिक साधनांचे निरीक्षण करून ओळखतो. |
०६९ | ऐतिहासिक साधनांचे संकलन करतो. |
०७० | ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करतो. |
०७१ | ऐतिहासिक वस्तू व वास्तूंच्या जतनाचे स्वतः प्रयत्न करतो. |
०७२ | तत्कालीन व सध्याची नगररचना यांची तुलना करतो. |
०७३ | हडप्पाकालीन सांडपाण्याची व्यवस्था परिपूर्ण होती हे जाणून घेतो. |
०७४ | हडप्पाकालीन लोकजीवन व व्यापार यांची माहिती करून घेतो. |
०७५ | वैदिक काळातील वाङ्मयाविषयी माहिती करून घेतो. |
०७६ | वैदिक काळातील लोकजीवनाविषयी माहिती मिळवतो. |
०७७ | आश्रमव्यवस्था समजून घेतो. |
०७८ | प्राचीन भारतीय स्त्रियांच्या सामाजिक स्थानाविषयी चर्चा करतो. |
०७९ | सर्व धर्मांविषयी आदर बाळगतो. |
०८० | सर्व धर्मांच्या शिकवणुकीतील साम्यस्थळे शोधतो. |
आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र
अ क्र आकारिक नोंदी ०८१ वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीचे महत्त्व जाणून घेतो. ०८२ मानवता आणि धर्मनिरपेक्षता हा सर्वश्रेष्ठ विचार आहे हे समजतो. ०८३ नकाशात जनपदे व महाजनपदे यांची स्थाने दर्शवतो. ०८४ शासनव्यवस्थेचे बदलते स्वरूप समजून घेतो. ०८५ मौर्यकालीन सुव्यवस्थित प्रशासन समजून घेतो. ०८६ सम्राट अशोकाने प्रजेच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहिती मिळवतो. ०८७ प्राचीन भारतीय कला व साहित्य यांची माहिती मिळवतो. ०८८
प्राचीन भारतात आलेल्या परकीय प्रवाशांविषयी माहिती मिळवतो. ०८९ प्राचीन भारतातील ईशान्येकडील राजसत्तांविषयी माहिती घेतो. ०९० त्या काळातील राजघराण्यांविषयी माहिती मिळवतो. ०९१ त्या काळातील सांस्कृतिक प्रगती समजून घेतो. ०९२ प्राचीन भारतीय कला व साहित्य यांच्या प्रगतीविषयी माहिती मिळवतो. ०९३ गणित व विज्ञान या क्षेत्रांत भारतीयांनी केलेली प्रगती जाणून घेतो. ०९४ त्या काळातील लोकजीवनाविषयी माहिती मिळवतो. ०९५ त्या काळात विदयेच्या क्षेत्रात झालेली प्रगती विशद करतो. ०९६ भारतीय संस्कृती आणि इतर संस्कृती यांच्यातील आदानप्रदान समजून घेतो. ०९७ व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज बनतो हे समजून घेतो. ०९८ राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वधर्मसमभावाची आवश्यकता जाणतो. ०९९ ग्रामसभेत महिलांचा सक्रीय सहभाग असतो हे समजून घेतो. १०० पंचायत समिती पदाधिकारी व प्रशासनाबाबत माहिती मिळवतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०८१ | वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीचे महत्त्व जाणून घेतो. |
०८२ | मानवता आणि धर्मनिरपेक्षता हा सर्वश्रेष्ठ विचार आहे हे समजतो. |
०८३ | नकाशात जनपदे व महाजनपदे यांची स्थाने दर्शवतो. |
०८४ | शासनव्यवस्थेचे बदलते स्वरूप समजून घेतो. |
०८५ | मौर्यकालीन सुव्यवस्थित प्रशासन समजून घेतो. |
०८६ | सम्राट अशोकाने प्रजेच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहिती मिळवतो. |
०८७ | प्राचीन भारतीय कला व साहित्य यांची माहिती मिळवतो. |
०८८ | प्राचीन भारतात आलेल्या परकीय प्रवाशांविषयी माहिती मिळवतो. |
०८९ | प्राचीन भारतातील ईशान्येकडील राजसत्तांविषयी माहिती घेतो. |
०९० | त्या काळातील राजघराण्यांविषयी माहिती मिळवतो. |
०९१ | त्या काळातील सांस्कृतिक प्रगती समजून घेतो. |
०९२ | प्राचीन भारतीय कला व साहित्य यांच्या प्रगतीविषयी माहिती मिळवतो. |
०९३ | गणित व विज्ञान या क्षेत्रांत भारतीयांनी केलेली प्रगती जाणून घेतो. |
०९४ | त्या काळातील लोकजीवनाविषयी माहिती मिळवतो. |
०९५ | त्या काळात विदयेच्या क्षेत्रात झालेली प्रगती विशद करतो. |
०९६ | भारतीय संस्कृती आणि इतर संस्कृती यांच्यातील आदानप्रदान समजून घेतो. |
०९७ | व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज बनतो हे समजून घेतो. |
०९८ | राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वधर्मसमभावाची आवश्यकता जाणतो. |
०९९ | ग्रामसभेत महिलांचा सक्रीय सहभाग असतो हे समजून घेतो. |
१०० | पंचायत समिती पदाधिकारी व प्रशासनाबाबत माहिती मिळवतो. |
वर्णनात्मक नोंदी समाजशास्र विषय
अ क्र आकारिक नोंदी १०१ जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन यांची माहिती मिळवतो. १०२ स्थानिक शासन संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे समजून घेतो. १०३ शहरी स्थानिक शासन संस्थांची रचना व कार्य समजून घेतो. १०४ ग्रामीण आणि शहरी भागांतील समस्या भिन्न असतात हे समजून घेतो. १०५ जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकाऱ्याची भूमिका समजावून घेतो. १०६ जिल्हा पोलीस प्रशासनाची माहिती मिळवतो. १०७ न्यायालयाचे महत्त्व समजून घेतो. १०८
स्थानिक प्रशासन हे लोककल्याणासाठीच असते हे समजून घेतो. १०९ मध्ययुगीन भारतीय इतिहासाची साधने ओळखतो. ११० ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करतो. १११ ऐतिहासिक साधनांचे इतिहासलेखनातील महत्त्व ओळखतो. ११२ ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे प्रयत्न करतो. ११३ मुघलकालीन घटनांचे महाराष्ट्रावर झालेल्या परिणामांचे विश्लेषण करतो. ११४ शिवपूर्वकालीन समाजजीवन स्पष्ट करतो. ११५ संतांच्या शिकवणुर्कीतील साम्य शोधतो. ११६ किल्ले/ऐतिहासिक वास्तू यांना भेट देऊन माहिती गोळा करतो. ११७ किल्ल्यांची माहिती इंटरनेटच्या मदतीने मिळवतो. ११८ ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी प्रयत्न करतो. ११९ जावळीच्या विजयाचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतो. १२० शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास करतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
१०१ | जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन यांची माहिती मिळवतो. |
१०२ | स्थानिक शासन संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे समजून घेतो. |
१०३ | शहरी स्थानिक शासन संस्थांची रचना व कार्य समजून घेतो. |
१०४ | ग्रामीण आणि शहरी भागांतील समस्या भिन्न असतात हे समजून घेतो. |
१०५ | जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकाऱ्याची भूमिका समजावून घेतो. |
१०६ | जिल्हा पोलीस प्रशासनाची माहिती मिळवतो. |
१०७ | न्यायालयाचे महत्त्व समजून घेतो. |
१०८ | स्थानिक प्रशासन हे लोककल्याणासाठीच असते हे समजून घेतो. |
१०९ | मध्ययुगीन भारतीय इतिहासाची साधने ओळखतो. |
११० | ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करतो. |
१११ | ऐतिहासिक साधनांचे इतिहासलेखनातील महत्त्व ओळखतो. |
११२ | ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे प्रयत्न करतो. |
११३ | मुघलकालीन घटनांचे महाराष्ट्रावर झालेल्या परिणामांचे विश्लेषण करतो. |
११४ | शिवपूर्वकालीन समाजजीवन स्पष्ट करतो. |
११५ | संतांच्या शिकवणुर्कीतील साम्य शोधतो. |
११६ | किल्ले/ऐतिहासिक वास्तू यांना भेट देऊन माहिती गोळा करतो. |
११७ | किल्ल्यांची माहिती इंटरनेटच्या मदतीने मिळवतो. |
११८ | ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी प्रयत्न करतो. |
११९ | जावळीच्या विजयाचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतो. |
१२० | शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास करतो. |
आकारिक नोंदी समाजशास्र विषय
अ क्र आकारिक नोंदी १२१ मराठे व मुघल संघर्ष चिकित्सकपणे अभ्यासतो. १२२ शिवराज्याभिषेकामागील कारणे स्पष्ट करतो. १२३ दक्षिण दिग्विजयानंतरचा स्वराज्याचा विस्तार नकाशाच्या मदतीने स्पष्ट करतो. १२४ स्वराज्याच्या लोककल्याणकारी प्रशासन व्यवस्थेची माहिती सांगतो. १२५ छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन व लष्करी व्यवस्था स्पष्ट करतो. १२६ शिवचरित्रातून प्रेरणा घेतो. १२७ किल्ल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती तयार करतो. १२८
महाराणी ताराबाईंच्या कार्याचा विश्लेषणात्मक आढावा घेतो. १२९ पानिपतच्या लढाईची कारणमीमांसा करतो. १३० पेशव्यांनी केलेल्या कार्याची माहिती करून घेतो. १३१ मराठा सरदारांच्या कार्याचे महत्त्व सांगतो. १३२ संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे महत्त्व जाणतो. १३३ लोकशाही मूल्यांनुसार आचरण करतो. १३४ संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये मानवतावादी आहेत हे समजून घेतो. १३५ सार्वभौमत्व संकल्पना समजून घेतो. १३६ लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते हे जाणून घेतो. १३७ संविधानाची वैशिष्ट्ये सांगतो. १३८ लोकशाही शासनव्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगतो. १३९ कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतात ही जाणीव आहे. १४० भारतातील धार्मिक विविधतेचा आदर करण्याची वृत्ती विकसित करतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
१२१ | मराठे व मुघल संघर्ष चिकित्सकपणे अभ्यासतो. |
१२२ | शिवराज्याभिषेकामागील कारणे स्पष्ट करतो. |
१२३ | दक्षिण दिग्विजयानंतरचा स्वराज्याचा विस्तार नकाशाच्या मदतीने स्पष्ट करतो. |
१२४ | स्वराज्याच्या लोककल्याणकारी प्रशासन व्यवस्थेची माहिती सांगतो. |
१२५ | छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन व लष्करी व्यवस्था स्पष्ट करतो. |
१२६ | शिवचरित्रातून प्रेरणा घेतो. |
१२७ | किल्ल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती तयार करतो. |
१२८ | महाराणी ताराबाईंच्या कार्याचा विश्लेषणात्मक आढावा घेतो. |
१२९ | पानिपतच्या लढाईची कारणमीमांसा करतो. |
१३० | पेशव्यांनी केलेल्या कार्याची माहिती करून घेतो. |
१३१ | मराठा सरदारांच्या कार्याचे महत्त्व सांगतो. |
१३२ | संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे महत्त्व जाणतो. |
१३३ | लोकशाही मूल्यांनुसार आचरण करतो. |
१३४ | संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये मानवतावादी आहेत हे समजून घेतो. |
१३५ | सार्वभौमत्व संकल्पना समजून घेतो. |
१३६ | लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते हे जाणून घेतो. |
१३७ | संविधानाची वैशिष्ट्ये सांगतो. |
१३८ | लोकशाही शासनव्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगतो. |
१३९ | कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतात ही जाणीव आहे. |
१४० | भारतातील धार्मिक विविधतेचा आदर करण्याची वृत्ती विकसित करतो. |
हे पण पहा :- समानार्थी शब्द
हे पण पहा :- समानार्थी शब्द
आकारिक नोंदी समाजशास्र विषय
अ क्र आकारिक नोंदी १४१ मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित झालेल्या कायद्यांची सूची करतो. १४२ राष्ट्रीय चिन्हांविषयी आदर बाळगतो. १४३ पर्यावरणाच्या रक्षणासाठी योग्य कृती करण्यात पुढाकार घेतो. १४४ स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती जोपासतो. १४५ अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतो. १४६ भारतीयत्वाची जाण आहे. १४७ विशिष्ट प्रदेशाविषयीच्या माहितीचे संकलन व परीक्षण करतो. १४८
भौगोलिक माहितीच्या आधारे किंवा त्याविषयी विविध प्रश्न विचारतो. १४९ भौगोलिक संदर्भाचे परीक्षण केल्यानंतर विविध प्रश्न विचारतो. १५० भौगोलिक दृष्टिकोनातून नैसर्गिक घटना व त्यामागील कारणे समजून घेतो. १५१ प्राकृतिक व मानवी वैशिष्ट्ये जाणून घेऊन समाजासाठी त्यांचे महत्त्व ठरवतो. १५२ एखादया विशिष्ट प्रदेशाबद्दल प्रश्न तयार करता येणे व त्या संदर्भाने शोध घेतो. १५३ नकाशावरून भौगोलिक घटकांबद्दल अनुमान करणे व निष्कर्ष काढतो. १५४ विविध प्रदेशांतील ब्रिटिश कृषी धोरणांमधील फरक स्पष्ट करून सांगतो १५५ भारतातील नवीन शिक्षणव्यवस्थेचे संस्थात्मीकरण कसे झाले हे स्पष्ट करतो. १५६ सन १८७० ते स्वातंत्र्यप्राप्ती या काळातील वाटचालीचा आढावा घेतो. १५७ राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेतील ठळक घटकांचे विश्लेषण करतो. १५८ घटक राज्यशासन व केंद्रशासन यांत फरक करतो. १५९ लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेचे वर्णन करतो. १६० कायदयाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन करतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
१४१ | मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित झालेल्या कायद्यांची सूची करतो. |
१४२ | राष्ट्रीय चिन्हांविषयी आदर बाळगतो. |
१४३ | पर्यावरणाच्या रक्षणासाठी योग्य कृती करण्यात पुढाकार घेतो. |
१४४ | स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती जोपासतो. |
१४५ | अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतो. |
१४६ | भारतीयत्वाची जाण आहे. |
१४७ | विशिष्ट प्रदेशाविषयीच्या माहितीचे संकलन व परीक्षण करतो. |
१४८ | भौगोलिक माहितीच्या आधारे किंवा त्याविषयी विविध प्रश्न विचारतो. |
१४९ | भौगोलिक संदर्भाचे परीक्षण केल्यानंतर विविध प्रश्न विचारतो. |
१५० | भौगोलिक दृष्टिकोनातून नैसर्गिक घटना व त्यामागील कारणे समजून घेतो. |
१५१ | प्राकृतिक व मानवी वैशिष्ट्ये जाणून घेऊन समाजासाठी त्यांचे महत्त्व ठरवतो. |
१५२ | एखादया विशिष्ट प्रदेशाबद्दल प्रश्न तयार करता येणे व त्या संदर्भाने शोध घेतो. |
१५३ | नकाशावरून भौगोलिक घटकांबद्दल अनुमान करणे व निष्कर्ष काढतो. |
१५४ | विविध प्रदेशांतील ब्रिटिश कृषी धोरणांमधील फरक स्पष्ट करून सांगतो |
१५५ | भारतातील नवीन शिक्षणव्यवस्थेचे संस्थात्मीकरण कसे झाले हे स्पष्ट करतो. |
१५६ | सन १८७० ते स्वातंत्र्यप्राप्ती या काळातील वाटचालीचा आढावा घेतो. |
१५७ | राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेतील ठळक घटकांचे विश्लेषण करतो. |
१५८ | घटक राज्यशासन व केंद्रशासन यांत फरक करतो. |
१५९ | लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेचे वर्णन करतो. |
१६० | कायदयाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन करतो. |
वर्णनात्मक नोंदी समाजशास्र विषय
अ क्र आकारिक नोंदी १६१ घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा जाणतो. १६२ माहितीच्या अधिकाराचा कायदा जाणतो. १६३ शिक्षणाच्या हक्काचा कायदा जाणतो. १६४ 'प्रथम माहिती अहवाल' कसा दाखल करावा याचे प्रात्यक्षिक दाखवतो. १६५ महाराष्ट्रातील शासनयंत्रणेचे स्वरूप स्पष्ट करतो. १६६ बाष्पीभवन व सांद्रीभवन या नैसर्गिक घटनांविषयी माहिती सांगतो. १६७ आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो. १६८
सागरी भूरूपे आकृतीवरून ओळखतो. १६९ सागरी अवसादविषयी चर्चा करतो. १७० सागरी प्रवाह निर्मितीची कारणे स्पष्ट करतो. १७१ ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक सांगतो. १७२ लोकसंख्या अभ्यासाचे महत्त्व सांगतो. १७३ लोकसंख्येची रचना स्पष्ट करतो. १७४ विविध उदद्योगांचे वर्गीकरण करतो. १७५ उद्योगांचे महत्त्व सांगतो. १७६ उदधोग पूरक धोरणांची माहिती मिळवतो. १७७ औदयोगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो. १७८ उद्योगाची सामाजिक बांधिलकी (C.S.R.) सांगतो. १७९ लोकसंख्येच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक सकारण सांगतो. १८० ढगांचे प्रकार ओळखून पर्जन्याविषयी अंदाज व्यक्त करतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
१६१ | घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा जाणतो. |
१६२ | माहितीच्या अधिकाराचा कायदा जाणतो. |
१६३ | शिक्षणाच्या हक्काचा कायदा जाणतो. |
१६४ | 'प्रथम माहिती अहवाल' कसा दाखल करावा याचे प्रात्यक्षिक दाखवतो. |
१६५ | महाराष्ट्रातील शासनयंत्रणेचे स्वरूप स्पष्ट करतो. |
१६६ | बाष्पीभवन व सांद्रीभवन या नैसर्गिक घटनांविषयी माहिती सांगतो. |
१६७ | आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो. |
१६८ | सागरी भूरूपे आकृतीवरून ओळखतो. |
१६९ | सागरी अवसादविषयी चर्चा करतो. |
१७० | सागरी प्रवाह निर्मितीची कारणे स्पष्ट करतो. |
१७१ | ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक सांगतो. |
१७२ | लोकसंख्या अभ्यासाचे महत्त्व सांगतो. |
१७३ | लोकसंख्येची रचना स्पष्ट करतो. |
१७४ | विविध उदद्योगांचे वर्गीकरण करतो. |
१७५ | उद्योगांचे महत्त्व सांगतो. |
१७६ | उदधोग पूरक धोरणांची माहिती मिळवतो. |
१७७ | औदयोगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो. |
१७८ | उद्योगाची सामाजिक बांधिलकी (C.S.R.) सांगतो. |
१७९ | लोकसंख्येच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक सकारण सांगतो. |
१८० | ढगांचे प्रकार ओळखून पर्जन्याविषयी अंदाज व्यक्त करतो. |
हे पण पहा :- गटात न बसणारा शब्द
हे पण पहा :- गटात न बसणारा शब्द
आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र
अ क्र आकारिक नोंदी १८१ क्षेत्रभेटीचे नियोजन करतो. १८२ क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करतो. १८३ नकाशा प्रमाणाचा प्रत्यक्ष वापर करतो. १८४ नकाशा प्रमाणावरून नकाशांचे प्रकार ओळखतो. १८५ नकाशा प्रभाणासाठीच्या विविध पद्धती उदाहरणाद्वारे स्पष्ट करतो. १८६ मिळविलेल्या माहितीच्या आधारे क्षेत्रभेटीचा अहवाल सादर करतो. १८७ सागरी प्रवाहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम उदाहरणांसह स्पष्ट करतो. १८८
पृथ्वीगोल व नकाशावरील रेखावृत्ते वापरून स्थानिक वेळ व प्रमाणवेळ काढतो. १८९ नकाशातील भूमी उपयोजनावरून ग्रामीण व नागरी वस्त्यांची माहिती सादर करतो. १९० अश्मयुगीन इतिहासाची साधने ओळखतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
१८१ | क्षेत्रभेटीचे नियोजन करतो. |
१८२ | क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करतो. |
१८३ | नकाशा प्रमाणाचा प्रत्यक्ष वापर करतो. |
१८४ | नकाशा प्रमाणावरून नकाशांचे प्रकार ओळखतो. |
१८५ | नकाशा प्रभाणासाठीच्या विविध पद्धती उदाहरणाद्वारे स्पष्ट करतो. |
१८६ | मिळविलेल्या माहितीच्या आधारे क्षेत्रभेटीचा अहवाल सादर करतो. |
१८७ | सागरी प्रवाहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम उदाहरणांसह स्पष्ट करतो. |
१८८ | पृथ्वीगोल व नकाशावरील रेखावृत्ते वापरून स्थानिक वेळ व प्रमाणवेळ काढतो. |
१८९ | नकाशातील भूमी उपयोजनावरून ग्रामीण व नागरी वस्त्यांची माहिती सादर करतो. |
१९० | अश्मयुगीन इतिहासाची साधने ओळखतो. |
हे पण पहा :- ६ वी ते ८ वी आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र
हे पण पहा :- ६ वी ते ८ वी आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र
तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र | Akarik mulyamapan nondi Samajshastra pdf | Varnanatmak nondi pdf | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी समाजशास्र ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र | Akarik mulyamapan nondi Samajshastra pdf | Varnanatmak nondi pdf | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी समाजशास्र ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box