महाराष्ट्रातील नद्यांवरील संगम व तीर्थक्षेत्र | Maharashtratil Nadya Sangam v Tirthkshetr - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 9, 2024

महाराष्ट्रातील नद्यांवरील संगम व तीर्थक्षेत्र | Maharashtratil Nadya Sangam v Tirthkshetr

महाराष्ट्रातील नद्यांवरील संगम व तीर्थक्षेत्र

Maharashtratil Nadya Sangam v Tirthkshetr

महाराष्ट्रातील नद्यांवरील संगम व तीर्थक्षेत्र | Maharashtratil Nadya Sangam v Tirthkshetr

महाराष्ट्रातील नद्यांवरील संगम व तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्रजिल्हानद्यांचा संगम
भामरागडगडचिरोलीइंद्रावती-पर्लकोटा- पामुलगौतमी
वाळकीपुणेभीमा-मुळा-मुठा
टोकेअहमदनगरगोदावरी-प्रवरा
मुडावदधुळेतापी-पांझरा
प्रकाशेनंदूरबारतापी-गोमाई
मांगलेसांगलीवारणा-मोरणा
कराड (प्रीतिसंगम)साताराकृष्णा-कोयना
हरिपूरसांगलीकृष्णा-वारणा
माहुलीसाताराकृष्णा-वेण्णा
ब्रह्मनाळसांगलीकृष्णा-येरळा
चांगदेवजळगावतापी-पूर्णा
सिरोंचागडचिरोलीगोदावरी-प्राणहिता
नरसोबाची वाडीकोल्हापूरकृष्णा-पंचगंगा
नेवासाअहमदनगरप्रवरा-मुळा



          तुम्हाला महाराष्ट्रातील नद्यांवरील संगम व तीर्थक्षेत्र | Maharashtratil Nadya Sangam v Tirthkshetr ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad