१ ऑक्टोबर दिनविशेष
1 October Dinvishesh
1 October day special in Marathi
१ ऑक्टोबर दिनविशेष ( 1 October Dinvishesh | 1 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १ ऑक्टोबर दिनविशेष ( 1 October Dinvishesh | 1 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१ ऑक्टोबर दिनविशेष
1 October Dinvishesh
1 October day special in Marathi
@ वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस [International Day of Older Persons]
@ जागतिक शाकाहारी दिवस [World Vegetarian Day]
[१७९१]=> फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
[१८३७]=> भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
[१८४७]=> थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अॅनी बेझंट यांचा जन्म.
[१८६८]=> थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचे निधन.
[१८८०]=> थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
[१८८१]=> बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म.
[१८९१]=> स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.
[१८९५]=> पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा जन्म.
[१९०६]=> संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म.
[१९१९]=> गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म.
[१९१९]=> दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म.
[१९२४]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचा जन्म.
[१९२८]=> दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म.
[१९३०]=> कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म.
[१९३१]=> नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन.
[१९४३]=> दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
[१९४६]=> युनायटेड किंग्डममधे मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची ची स्थापना झाली.
[१९४९]=> संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.
[१९५८]=> भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
[१९५९]=> इटलीचे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचे निधन.
[१९५९]=> भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[१९६०]=> नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
[१९६९]=> कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.
[१९७१]=> अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.
[१९८२]=> सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
[१९९२]=> कार्टून नेटवर्क सुरु झाले.
[१९९७]=> जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) गुल मोहम्मद यांचे निधन.
[२००२]=> भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
[२००५]=> इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.

Read Also :- Body Parts Name
तुम्हाला १ ऑक्टोबर दिनविशेष | 1 October Dinvishesh | 1 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box