१७ सप्टेंबर दिनविशेष
17 September Dinvishesh
17 September day special in Marathi
१७ सप्टेंबर दिनविशेष ( 17 September Dinvishesh | 17 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १७ सप्टेंबर दिनविशेष ( 17 September Dinvishesh | 17 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१७ सप्टेंबर दिनविशेष
17 September Dinvishesh
17 September day special in Marathi
१७ सप्टेंबर महत्वाच्या घटना
@ जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस [World Patient Safety Day]
[१६३०]=> बाेस्टन शहराची स्थापना झाली.
[१८७७]=> छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन.
[१८७९]=> स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म.
[१८८२]=> महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.
[१८८५]=> पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म.
[१८९१]=> दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म.
[१९००]=> मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचा जन्म.
[१९०६]=> श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचा जन्म.
[१९१४]=> बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म.
[१९१५]=> चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म.
[१९२२]=> अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो यांचा जन्म.
[१९२९]=> अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म.
[१९३०]=> व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म.
[१९३२]=> भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.

[१९३६]=> फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन.
[१९३७]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.
[१९३८]=> लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म.
[१९३९]=> गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म.
[१९४५]=> भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.
[१९४८]=> हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
[१९५०]=> भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.
[१९५१]=> समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.
[१९५७]=> मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
[१९८३]=> वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.
[१९८६]=> भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.
[१९८८]=> दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.
[१९९४]=> अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन.
[१९९९]=> हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन.
[२००१]=> सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.
[२००२]=> कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन.
Read Also :- Animal Sounds
तुम्हाला १७ सप्टेंबर दिनविशेष | 17 September Dinvishesh | 17 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Animal Sounds
तुम्हाला १७ सप्टेंबर दिनविशेष | 17 September Dinvishesh | 17 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box