१८ सप्टेंबर दिनविशेष | 18 September Dinvishesh | 18 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 17, 2024

१८ सप्टेंबर दिनविशेष | 18 September Dinvishesh | 18 September day special in Marathi

१८ सप्टेंबर दिनविशेष

18 September Dinvishesh

18 September day special in Marathi

१८ सप्टेंबर दिनविशेष | 18 September Dinvishesh | 18 September day special in Marathi

            १८ सप्टेंबर दिनविशेष ( 18 September Dinvishesh | 18 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १८ सप्टेंबर दिनविशेष ( 18 September Dinvishesh | 18 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१८ सप्टेंबर दिनविशेष

18 September Dinvishesh

18 September day special in Marathi


आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन [International Equal Pay Day]

जागतिक बांबू दिन [World Bamboo Day]

[ ई.पू. ५३]=>
 रोमन सम्राट ट्राजान यांचा जन्म.

[१५०२]=> शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.

[१७०९]=> ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म.

[१७८३]=> स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचे निधन.

[१८१०]=> चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

[१८८२]=> पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.

[१८८५]=> कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.

[१९००]=> मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म.

[१९०५]=> हॉलीवूड अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांचा जन्म.

[१९०६]=> हिन्दी हास्यकवी प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचा जन्म.

[१९१२]=> चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजा नेने यांचा जन्म.

[१९१९]=> नेदरलंड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.

[१९२४]=> गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.

[१९२७]=> महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.

[१९४५]=> मॅक्फि चे संस्थापक जॉन मॅक्फि यांचा जन्म.

[१९४७]=> अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.

[१९४८]=> निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.

[१९५०]=> भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म.



[१९६०]=> फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले.

[१९६२]=> बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

[१९६८]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म.

[१९७१]=> अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म.

[१९९२]=> भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन.

[१९९३]=> विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचे निधन.

[१९९५]=> हिन्दी हास्यकवी, पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचे निधन.

[१९९७]=> महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.

[१९९९]=> मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन.

[१९९९]=> साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

[२००२]=> दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

[२००२]=> साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन.

[२००४]=> दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.

[२००९]=> रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

[२०१३]=> भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण यांचे निधन.

[२०१६]=> सरकारविरोधी दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये १७ भारतीय लष्कराचे जवान ठार मारले.

Read Also :- Tastes Names

            तुम्हाला १८ सप्टेंबर दिनविशेष | 18 September Dinvishesh | 18 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad