१९ सप्टेंबर दिनविशेष
19 September Dinvishesh
19 September day special in Marathi
१९ सप्टेंबर दिनविशेष ( 19 September Dinvishesh | 19 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १९ सप्टेंबर दिनविशेष ( 19 September Dinvishesh | 19 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१९ सप्टेंबर दिनविशेष
19 September Dinvishesh
19 September day special in Marathi
@ भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म. [Indian-American Astronaut Sunita William was born in Cleveland Ohio USA.]
[१५५१]=> फ्रान्सचा राजा हेन्री (तिसरा) यांचा जन्म.
[१७१०]=> डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.
[१७२६]=> छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.
[१८६७]=> चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म.
[१८८१]=> अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन.
[१८९३]=> न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
[१९११]=> नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म.
[१९१२]=> भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म.
[१९१७]=> कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म.
[१९२५]=> इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.
[१९२५]=> निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म.
[१९३६]=> हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन.

[१९५७]=> अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
[१९५८]=> गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.
[१९५९]=> सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
[१९६३]=> जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन.
[१९६५]=> भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.
[१९७७]=> भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.
[१९८३]=> सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.
[१९८७]=> नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन.
[१९९२]=> साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.
[१९९३]=> म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.
[२०००]=> सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
[२००१]=> गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.
[२००२]=> रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन.
[२००४]=> सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन.
[२००७]=> टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
[२००७]=> मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन.
Read Also :- Time Related Words
तुम्हाला १९ सप्टेंबर दिनविशेष | 19 September Dinvishesh | 19 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Time Related Words
तुम्हाला १९ सप्टेंबर दिनविशेष | 19 September Dinvishesh | 19 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box