२१ सप्टेंबर दिनविशेष | 21 September Dinvishesh | 21 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 20, 2024

२१ सप्टेंबर दिनविशेष | 21 September Dinvishesh | 21 September day special in Marathi

२१ सप्टेंबर दिनविशेष

21 September Dinvishesh

21 September day special in Marathi

२१ सप्टेंबर दिनविशेष | 21 September Dinvishesh | 21 September day special in Marathi

            २१ सप्टेंबर दिनविशेष ( 21 September Dinvishesh | 21 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २१ सप्टेंबर दिनविशेष ( 21 September Dinvishesh | 21 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२१ सप्टेंबर दिनविशेष

21 September Dinvishesh

21 September day special in Marathi


@ जागतिक अल्झायमर दिवस [World Alzheimer's Day]

[१७४३]=>
 जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन.

[१७९२]=> अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.

[१८६६]=> विज्ञान कथा इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचा जन्म.

[१८८२]=> भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म.

[१९०२]=> पेंग्विन बुक्स चे संस्थापक ऍलन लेन यांचा जन्म.

[१९०९]=> घाना देशाचे पहिले अध्यक्ष घवानी एनक्रमाह यांचा जन्म.

[१९२६]=> पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री नूरजहाँ यांचा जन्म.

[१९२९]=> शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म.

[१९३४]=> प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.

[१९३९]=> भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचा जन्म.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.

[१९४४]=> चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म.


[१९६३]=> वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रोस यांचा जन्म.

[१९६४]=> माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.

[१९६५]=> गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

[१९६८]=> रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.

[१९७१]=> बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

[१९७६]=> सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

[१९७९]=> जमैकाचा क्रिकेटपटू ख्रिस गेल यांचा जन्म.

[१९८०]=> अभिनेत्री करीना कपूर यांचा जन्म.

[१९८१]=> अभिनेत्री रिमी सेन यांचा जन्म.

[१९८१]=> बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.

[१९८२]=> मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन.

[१९८४]=> ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

[१९९१]=> आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.

[१९९२]=> चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचे निधन.

[१९९८]=> अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचे निधन.

[२०१२]=>
 पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन.

Read Also :- Grains Names

            तुम्हाला २१ सप्टेंबर दिनविशेष | 21 September Dinvishesh | 21 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad