२२ ऑक्टोबर दिनविशेष
22 October Dinvishesh
22 October day special in Marathi
२२ ऑक्टोबर दिनविशेष ( 22 October Dinvishesh | 22 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २२ ऑक्टोबर दिनविशेष ( 22 October Dinvishesh | 22 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२२ ऑक्टोबर दिनविशेष
22 October Dinvishesh
22 October day special in Marathi
@ स्वामी रामतीर्थ जयंती [Swami Rama Tirtha Birth Anniversary]
[ई. पू. ४००४]=> उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
[१६३३]=> लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
[१६८९]=> पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचा जन्म.
[१७९७]=> बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
[१८७३]=> अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म.
[१९००]=> भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म.
[१९१७]=> इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.
[१९२७]=> निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
[१९३३]=> थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचे निधन.
[१९३८]=> चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
[१९४२]=> आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघूवीर सिंह यांचा जन्म.
[१९४७]=> भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक दीपक चोप्रा यांचा जन्म.
[१९४८]=> इंग्लंडचा गोलंदाज माईक हेंड्रिक यांचा जन्म.
[१९६३]=> पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
[१९६४]=> फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
[१९७८]=> साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचे निधन.
[१९८८]=> भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.
[१९९१]=> देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी यांचे निधन.
[१९९४]=> भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
[१९९८]=> हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचे निधन.
[२०००]=> अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.
[२००१]=> ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
[२००८]=> भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले.
[२०१४]=> भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.

Read Also :- Reptiles Names
तुम्हाला २२ ऑक्टोबर दिनविशेष | 22 October Dinvishesh | 22 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box