२२ सप्टेंबर दिनविशेष | 22 September Dinvishesh | 22 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 21, 2024

२२ सप्टेंबर दिनविशेष | 22 September Dinvishesh | 22 September day special in Marathi

२२ सप्टेंबर दिनविशेष

22 September Dinvishesh

22 September day special in Marathi

२२ सप्टेंबर दिनविशेष | 22 September Dinvishesh | 22 September day special in Marathi

            २२ सप्टेंबर दिनविशेष ( 22 September Dinvishesh | 22 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ सप्टेंबर दिनविशेष ( 22 September Dinvishesh | 22 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ सप्टेंबर दिनविशेष

22 September Dinvishesh

22 September day special in Marathi


जागतिक गेंडा दिवस [World Rhino Day]

@ शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांची पुण्यतिथी. [Death anniversary of Guru Nanak Dev, founder and first Guru of Sikhism.]

@ थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. [Great educationist Dr. Karmaveer Bhaurao Patil's birth anniversary.]

[१४९९]=> बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

[१५२०]=> ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन.

[१५३९]=> शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन.

[१६६०]=> शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

[१७९१]=> इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म.

[१८२८]=> झुलु सम्राट शक यांचे निधन.

[१८२९]=> व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म.

[१८६९]=> कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म.

[१८७६]=> फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.

[१८७८]=> जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.

[१८८५]=> ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.

[१८८७]=> थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म.

[१८८८]=> द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

[१९०९]=> विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म.

[१९१५]=> मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म.

[१९२२]=> नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.


[१९२३]=> ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.

[१९३१]=> नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.

[१९५२]=> फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन.

[१९५६]=> नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन.

[१९६५]=> दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.

[१९६९]=> मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस यांचे निधन.

[१९७०]=> बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे निधन.

[१९८०]=> इराकने इराण पादाक्रांत केले.

[१९८२]=> कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

[१९९१]=> हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन.

[१९९४]=> भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन.

[१९९५]=> नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.

[१९९५]=> श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.

[१९९८]=> सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.

[२००३]=> नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

[२००७]=> ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.

[२०११]=> भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन.


            तुम्हाला २२ सप्टेंबर दिनविशेष | 22 September Dinvishesh | 22 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad