२३ सप्टेंबर दिनविशेष
23 September Dinvishesh
23 September day special in Marathi
२३ सप्टेंबर दिनविशेष ( 23 September Dinvishesh | 23 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २३ सप्टेंबर दिनविशेष ( 23 September Dinvishesh | 23 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२३ सप्टेंबर दिनविशेष
23 September Dinvishesh
23 September day special in Marathi
२३ सप्टेंबर महत्वाच्या घटना
@ सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस [International Day of Sign Languages]
[१९१७]=> भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म.
[१९१९]=> पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म.
[१९२०]=> नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म.
[१९३२]=> हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
[१९३९]=> आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे निधन.
[१९४३]=> अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.
[१९५०]=> समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.
[१९५२]=> क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.
[१९५७]=> पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.
[१९६४]=> नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन.
[१९८३]=> सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
[१९९९]=> मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.
[२००२]=> मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
[२००४]=> शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचे निधन.
[२०१२]=> जादूगार कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन.

@ भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन. [Indian ascetic and philosopher Dayanand Saraswati passed away.]
[१२१५]=> मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म.
[१७७१]=> जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.
[१८०३]=> दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
[१८४६]=> अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
[१८५८]=> मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन.
[१८६१]=> बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म.
[१८७०]=> फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे निधन.
[१८८२]=> जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन.
[१८८४]=> महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.
[१९०३]=> समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म.
[१९०५]=> आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.
[१९०८]=> कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.
[१९०८]=> देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म.
[१९११]=> भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.
[१९१४]=> ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.
[१९१५]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.

Read Also :- Family Members Relation Name
तुम्हाला २३ सप्टेंबर दिनविशेष | 23 September Dinvishesh | 23 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box