२४ सप्टेंबर दिनविशेष | 24 September Dinvishesh | 24 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 23, 2024

२४ सप्टेंबर दिनविशेष | 24 September Dinvishesh | 24 September day special in Marathi

२४ सप्टेंबर दिनविशेष

24 September Dinvishesh

24 September day special in Marathi

२४ सप्टेंबर दिनविशेष | 24 September Dinvishesh | 24 September day special in Marathi

            २४ सप्टेंबर दिनविशेष ( 24 September Dinvishesh | 24 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २४ सप्टेंबर दिनविशेष ( 24 September Dinvishesh | 24 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२४ सप्टेंबर दिनविशेष

24 September Dinvishesh

24 September day special in Marathi


जागतिक मूकबधिर दिवस [World Deaf Day]

@ महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. [Mahatma Phule founded Satyashodhak Samaj]

[१५३४]=> शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म.

[१५५१]=> प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म.

[१६६४]=> नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.

[१८६१]=> भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म.

[१८७०]=> नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म.

[१८७३]=> महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

[१८८९]=> चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म.

[१८९६]=> स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन.

[१८९८]=> प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म.

[१९०२]=> इराणी धर्मगुरु आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचा जन्म.

[१९११]=> रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचा जन्म.

[१९१५]=> चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.

[१९२१]=> लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म.

[१९२२]=> सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म.


[१९२४]=> अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म.

[१९२५]=> भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म.

[१९३२]=> पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.

[१९३६]=> भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म.

[१९३९]=> युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन.

[१९४०]=> इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म.

[१९४६]=> हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.

[१९४८]=> होंडा मोटार कंपनीची स्थापना.

[१९५०]=> क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.

[१९६०]=> अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.

[१९७३]=> गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.

[१९९२]=> १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन.

[१९९४]=> सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.

[१९९५]=> मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

[१९९८]=> बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.

[१९९९]=> कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

[२००२]=> लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.

[२००७]=> कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.

[२०१४]=> मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.

[२०१५]=> मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.

Read Also :- Dress Names

            तुम्हाला २४ सप्टेंबर दिनविशेष | 24 September Dinvishesh | 24 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad