२५ सप्टेंबर दिनविशेष
25 September Dinvishesh
25 September day special in Marathi
२५ सप्टेंबर दिनविशेष ( 25 September Dinvishesh | 25 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २५ सप्टेंबर दिनविशेष ( 25 September Dinvishesh | 25 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२५ सप्टेंबर दिनविशेष
25 September Dinvishesh
25 September day special in Marathi
@ अंत्योदय दिवस [Antyodaya Day]
[१०६६]=> नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा) यांचे निधन.
[१५०६]=> कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.
[१६१७]=> जपानी सम्राट गो-योझेई यांचे निधन.
[१६९४]=> युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म.
[१७११]=> चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म.
[१८९९]=> भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.
[१९११]=> त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म.
[१९१५]=> पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.
[१९१६]=> तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म.
[१९१९]=> रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
[१९२०]=> इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म.
[१९२२]=> नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.
[१९२२]=> स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म.
[१९२५]=> बखर वाङमयकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म.
[१९२६]=> अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म.
[१९२८]=> पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म.
[१९२९]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॉन रुदरफोर्ड यांचा जन्म.
[१९२९]=> डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
[१९३२]=> स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म.
[१९३८]=> ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.
[१९३९]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म.
[१९४०]=> भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.
[१९४१]=> प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.
[१९४६]=> भारतीय क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा जन्म.
[१९६२]=> अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.
[१९६९]=> दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू हन्सी क्रोनीए यांचा जन्म.
[१९८१]=> सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.
[१९८३]=> बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) यांचे निधन.
[१९९०]=> पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन.
[१९९८]=> रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन.
[१९९९]=> अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
[१९९९]=> डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
[१९९९]=> रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
[२००३]=> जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.
[२००४]=> इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर यांचे निधन.
[२०१३]=> लेखक शं. ना. नवरे यांचे निधन.
Read Also :- Food Names
तुम्हाला २५ सप्टेंबर दिनविशेष | 25 September Dinvishesh | 25 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Food Names
तुम्हाला २५ सप्टेंबर दिनविशेष | 25 September Dinvishesh | 25 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box