२६ सप्टेंबर दिनविशेष | 26 September Dinvishesh | 26 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 25, 2024

२६ सप्टेंबर दिनविशेष | 26 September Dinvishesh | 26 September day special in Marathi

२६ सप्टेंबर दिनविशेष

26 September Dinvishesh

26 September day special in Marathi

२६ सप्टेंबर दिनविशेष | 26 September Dinvishesh | 26 September day special in Marathi

            २६ सप्टेंबर दिनविशेष ( 26 September Dinvishesh | 26 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ सप्टेंबर दिनविशेष ( 26 September Dinvishesh | 26 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ सप्टेंबर दिनविशेष

26 September Dinvishesh

26 September day special in Marathi


जागतिक पर्यावरण आरोग्य दिन [World Environmental Health Day]

युरोपियन भाषा दिवस [European Day of Languages]

[इ.पू. ४६]=>
 ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.

[१७७७]=> अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.

[१८२०]=> पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म.

[१८४९]=> नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म.

[१८५८]=> लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म.

[१८७०]=> डेन्मार्कचा राजा क्रिस्चियन (दहावा) यांचा जन्म.

[१८७६]=> भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म.

[१८८८]=> अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी. एस. इलिय यांचा जन्म.

[१८९४]=> प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म.

[१९०२]=> लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस यांचे निधन.

[१९०५]=> अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.

[१९०९]=> नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म.

[१९१०]=> त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.

[१९१८]=> मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म.

[१९२३]=> भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म.


[१९२७]=> गेटोरेडे चे सह-संशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म.

[१९३१]=> भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म.

[१९३२]=> भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.

[१९४३]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.

[१९५०]=> इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

[१९५२]=> स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना यांचे निधन.

[१९५४]=> जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.

[१९५६]=> भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन.

[१९६०]=> फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

[१९७२]=> न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू मार्क हॅस्लाम यांचा जन्म.

[१९७३]=> ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

[१९७७]=> भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन.

[१९८१]=> अमेरिकन टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स यांचा जन्म.

[१९८४]=> युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

[१९८८]=> रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन.

[१९८९]=> गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन.

[१९९०]=> रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९९६]=> मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन.

[१९९७]=> गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.

[२००१]=> सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

[२००२]=> मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन.

[२००८]=> अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमन यांचे निधन.

[२००९]=> टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.

Read Also :- Young ones of Animals

            तुम्हाला २६ सप्टेंबर दिनविशेष | 26 September Dinvishesh | 26 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad