२७ सप्टेंबर दिनविशेष | 27 September Dinvishesh | 27 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 26, 2024

२७ सप्टेंबर दिनविशेष | 27 September Dinvishesh | 27 September day special in Marathi

२७ सप्टेंबर दिनविशेष

27 September Dinvishesh

27 September day special in Marathi

२७ सप्टेंबर दिनविशेष | 27 September Dinvishesh | 27 September day special in Marathi

            २७ सप्टेंबर दिनविशेष ( 27 September Dinvishesh | 27 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ सप्टेंबर दिनविशेष ( 27 September Dinvishesh | 27 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ सप्टेंबर दिनविशेष

27 September Dinvishesh

27 September day special in Marathi


@ जागतिक पर्यटन दिन [World Tourism Day]

@ ब्राह्मो समाजाचे जनक आणि समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांची पुण्यतिथी. [Death anniversary of Raja Rammohan Roy.]

[१६०१]=> फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचा जन्म.

[१७२२]=> अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अॅडम्स यांचा जन्म.

[१७७७]=> लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

[१८२१]=> मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.

[१८२५]=> द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.

[१८३३]=> समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन.

[१८५४]=> एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.

[१९०५]=> आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.

[१९०७]=> संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.

[१९०८]=> फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.

[१९१७]=> फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन.

[१९२५]=> डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.

[१९२९]=> लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन.

[१९३३]=> चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म.

[१९४०]=> जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० लोक ठार झाले.

[१९५३]=> भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.


[१९५८]=> मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.

[१९६१]=> सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९६२]=> न्यूझीलंडचा क्रिकेटपटू गेव्हिन लार्सन यांचा जन्म.

[१९७२]=> भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन.

[१९७४]=> भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.

[१९७५]=> रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन.

[१९८०]=> जागतिक पर्यटन दिन

[१९८१]=> न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅन्डन मॅककलम यांचा जन्म.

[१९८१]=> भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.

[१९९२]=> पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन.

[१९९६]=> अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांचे निधन.

[१९९६]=> तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.

[१९९९]=> रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन.

[२००४]=> शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन.

[२००८]=> पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन.

[२०१२]=> भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन.

Read Also :- Spices Name

            तुम्हाला २७ सप्टेंबर दिनविशेष | 27 September Dinvishesh | 27 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad