२८ ऑक्टोबर दिनविशेष
28 October Dinvishesh
28 October day special in Marathi
२८ ऑक्टोबर दिनविशेष ( 28 October Dinvishesh | 28 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २८ ऑक्टोबर दिनविशेष ( 28 October Dinvishesh | 28 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२८ ऑक्टोबर दिनविशेष
28 October Dinvishesh
28 October day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस [International Animation Day]
[१४२०]=> बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
[१४९०]=> क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
[१६२७]=> ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन.
[१६३६]=> अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.
[१८११]=> राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन.
[१८६७]=> स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म.
[१८८६]=> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
[१८९३]=> शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म.
[१९००]=> जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन.
[१९०४]=> पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
[१९२२]=> बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
[१९३०]=> हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा अंजान यांचा जन्म.
[१९४०]=> दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
[१९४४]=> डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन.
[१९५५]=> भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.
[१९५५]=> मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांचा जन्म.
[१९५६]=> ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांचा जन्म.
[१९५८]=> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.
[१९६७]=> अमेरिकन अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्टस यांचा जन्म.
[१९६९]=> तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.
[१९७९]=> युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.
[२००२]=> एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन.
[२०१०]=> ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन.
[२०१३]=> भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन.

Read Also :- Ordinal Numbers
तुम्हाला २८ ऑक्टोबर दिनविशेष | 28 October Dinvishesh | 28 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box