२८ सप्टेंबर दिनविशेष
28 September Dinvishesh
28 September day special in Marathi
२८ सप्टेंबर दिनविशेष ( 28 September Dinvishesh | 28 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २८ सप्टेंबर दिनविशेष ( 28 September Dinvishesh | 28 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२८ सप्टेंबर दिनविशेष
28 September Dinvishesh
28 September day special in Marathi
@ क्रांतिकारक शहीद भगतसिंग जयंती [Shahid Bhagat Singh's birth anniversary]
@ जागतिक रेबीज दिवस [World Rabies Day]
@ जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म. [Birth of world famous playback singer Lata Mangeshkar.]
[१८०३]=> फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचा जन्म.
[१८३६]=> बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म.
[१८६७]=> जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म.
[१८९५]=> रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन.
[१८९८]=> स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म.
[१९०७]=> क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म.
[१९०९]=> हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म.
[१९२४]=> पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.
[१९२५]=> अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.
[१९२८]=> सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
[१९२९]=> जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म.
[१९३५]=> कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन यांचे निधन.
[१९३९]=> दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
[१९४६]=> पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म.
[१९४७]=> बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म.
[१९५०]=> इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

[१९५३]=> अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन.
[१९५६]=> बोइंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोइंग यांचे निधन.
[१९५८]=> फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.
[१९६०]=> माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
[१९६६]=> भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.
[१९७०]=> इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे निधन.
[१९८१]=> व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोम्लो बेटानको यु र्ट यांचे निधन.
[१९८२]=> ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म.
[१९८२]=> चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म.
[१९८९]=> फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचे निधन.
[१९९१]=> अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस यांचे निधन.
[१९९२]=> पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निधन.
[१९९४]=> भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन.
[१९९९]=> आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
[२०००]=> नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.
[२०००]=> सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन.
[२००२]=> सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.
[२००४]=> इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन.
[२००८]=> स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.
[२०१२]=> चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम. एस. शिंदे यांचे निधन.
[२०१२]=> राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन.
Read Also :- Trees Names
तुम्हाला २८ सप्टेंबर दिनविशेष | 28 September Dinvishesh | 28 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Trees Names
तुम्हाला २८ सप्टेंबर दिनविशेष | 28 September Dinvishesh | 28 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box