२९ सप्टेंबर दिनविशेष
29 September Dinvishesh
29 September day special in Marathi
२९ सप्टेंबर दिनविशेष ( 29 September Dinvishesh | 29 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २९ सप्टेंबर दिनविशेष ( 29 September Dinvishesh | 29 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२९ सप्टेंबर दिनविशेष
29 September Dinvishesh
29 September day special in Marathi
@ जागतिक हृदयरोग दिन [World Heart Day]
[ई.पू. ८५५]=> रोमन सम्राट लोथार (पहिला) यांचे निधन.
[१५६०]=> स्वीडनचा राजा गुस्ताव (पहिला) यांचे निधन.
[१७८६]=> मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचा जन्म.
[१८२९]=> लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.
[१८३३]=> स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा) यांचे निधन.
[१८९०]=> पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म.
[१८९९]=> बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म.
[१९०१]=> नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म.
[१९१३]=> डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचे निधन.
[१९१६]=> जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.
[१९१७]=> मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
[१९२५]=> समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म.
[१९२८]=> राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म.
[१९३२]=> मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्म.
[१९३२]=> विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म.
[१९३३]=> मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचा जन्म.
[१९३६]=> इटली देशाचे पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांचा जन्म.
[१९३८]=> नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान विल्यम कॉक यांचा जन्म.
[१९४१]=> दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
[१९४३]=> नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा यांचा जन्म.
[१९४७]=> भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म.
[१९५१]=> चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशेलेट यांचा जन्म.
[१९५७]=> इंग्लिश क्रिकेटपटू व पंच ख्रिस ब्रॉड यांचा जन्म.
[१९६३]=> बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.
[१९७८]=> अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज यांचा जन्म.
[१९८७]=> अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा यांचे निधन.
[१९९१]=> आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खाँ यांचे निधन.
[१९९१]=> हैतीमध्ये लष्करी उठाव.
[२००८]=> लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. अमेरिकन शेअर बाजारातील सर्वाधिक घट होती.
[२०१२]=> अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले.
Read Also :- Flowers Names
तुम्हाला २९ सप्टेंबर दिनविशेष | 29 September Dinvishesh | 29 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Flowers Names
तुम्हाला २९ सप्टेंबर दिनविशेष | 29 September Dinvishesh | 29 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box