४ सप्टेंबर दिनविशेष | 4 September Dinvishesh | 4 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 3, 2024

४ सप्टेंबर दिनविशेष | 4 September Dinvishesh | 4 September day special in Marathi

४ सप्टेंबर दिनविशेष

4 September Dinvishesh

4 September day special in Marathi

४ सप्टेंबर दिनविशेष | 4 September Dinvishesh | 4 September day special in Marathi

            ४ सप्टेंबर दिनविशेष ( 4 September Dinvishesh | 4 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ४ सप्टेंबर दिनविशेष ( 4 September Dinvishesh | 4 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

४ सप्टेंबर दिनविशेष

4 September Dinvishesh

4 September day special in Marathi


@ राष्ट्रीय वन्यजीव दिन [National Wildlife Day]

@ श्री चक्रधर स्वामी जयंती. [Shri Chakradhar Swami Birth anniversary]

@ भारतीय पितामह दादाभाई नौरोजी जयंती [Dadabhai Naoroji Birth anniversary]


[१२२१]=> महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म.

[१८२५]=> भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म.

[१८८२]=> थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

[१८८८]=> जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

[१९०१]=> जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर यांचा जन्म.

[१९०५]=> मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप यांचा जन्म.

[१९०९]=> लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.

[१९१३]=> प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांचा जन्म.

[१९२३]=> भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म.

[१९३७]=> प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.


[१९३७]=> साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म.

[१९४१]=> केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.

[१९५२]=> अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म.

[१९६२]=> यष्टीरक्षक किरण मोरे यांचा जन्म.

[१९६४]=> भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म.

[१९७१]=> दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर यांचा जन्म.

[१९७२]=> मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

[१९९७]=> हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती याचं निधन.

[१९९८]=> स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.

[२०००]=> खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री याचं निधन.

[२००१]=> हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

[२०१२]=> भारतीय गायक-गीतकार हांक सूफी यांचे निधन.

[२०१२]=> भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन.

[२०१३]=> रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.

[२०१५]=> भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा यांचे निधन.

Read Also :-  Homograph

            तुम्हाला ४ सप्टेंबर दिनविशेष | 4 September Dinvishesh | 4 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad