७ सप्टेंबर दिनविशेष
7 September Dinvishesh
7 September day special in Marathi
७ सप्टेंबर दिनविशेष ( 7 September Dinvishesh | 7 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ७ सप्टेंबर दिनविशेष ( 7 September Dinvishesh | 7 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
७ सप्टेंबर दिनविशेष
7 September Dinvishesh
7 September day special in Marathi
@ ब्राझील मध्ये स्वातंत्र्य दिन [Independence Day in Brazil]
[१६०१]=> विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन.
[१६७९]=> सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
[१७९१]=> आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म.
[१८०७]=> न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म.
[१८०९]=> थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके यांचे निधन.
[१८१४]=> दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
[१८२२]=> प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म.
[१८२२]=> ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
[१८४९]=> हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म.
[१९०६]=> बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
[१९१२]=> ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचा जन्म.
[१९१५]=> प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म.
[१९२३]=> इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
[१९२५]=> तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म.
[१९३१]=> दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
[१९३३]=> मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.
[१९३४]=> चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक बी. आर. इशारा यांचा जन्म.
[१९३४]=> बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म.
[१९४०]=> लेखक व संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म.
[१९५३]=> निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
[१९५३]=> मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन.
[१९६७]=> भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा जन्म.
[१९७८]=> मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
[१९७९]=> कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन.
[१९७९]=> दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
[१९९१]=> कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन.
[१९९४]=> इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचे निधन.
[१९९७]=> हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचे निधन.
[२००५]=> इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.
Read Also :- Synonyms Words
तुम्हाला ७ सप्टेंबर दिनविशेष | 7 September Dinvishesh | 7 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Synonyms Words
तुम्हाला ७ सप्टेंबर दिनविशेष | 7 September Dinvishesh | 7 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box