केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची २०२४ फॉर्म भरण्याची तारीख जाहीर | CTET 2024 form filling date announced | CTET Application Form 2024 date announced - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 18, 2024

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची २०२४ फॉर्म भरण्याची तारीख जाहीर | CTET 2024 form filling date announced | CTET Application Form 2024 date announced

CTET Application Form 2024 date announced

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख जाहीर

CTET 2024 form filling date announced

CTET Exam form filling date announced

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची २०२४ फॉर्म भरण्याची तारीख जाहीर | CTET 2024 form filling date announced | CTET Application Form 2024 date announced

           CTET Application Form 2024 date announced | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची फॉर्म भरण्याच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या फॉर्म भरण्याची सुरवात CTET परीक्षेची २० वी चाचणी १ डिसेंबर २०२४ ( रविवार ) रोजी घेतली जाणार असून ही चाचणी देशभरातील १३६ शहरांमध्ये वीस भाषांमध्ये घेतली जाणार आहे. काही शहरांमध्ये अधिक संख्या असल्यास तेथे ३० नोव्हेंबर व  १ डिसेंबर २०२४ रोजी घेतली जाईल.

            परीक्षा, अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर आणि महत्वाच्या तारखा ह्या केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर ( ctet official website ) ctet.nic.in उपलब्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांना केवळ CTET official website - ctet.nic.in ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे,


            सामान्य/ओबीसी उमेदवारांना एका पेपरसाठी 1000 रुपये, तर दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तसेच एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एका पेपरला 500 व दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे. 




          तुम्हाला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची २०२४ फॉर्म भरण्याची तारीख जाहीर | CTET 2024 form filling date announced | CTET Application Form 2024 date announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad