भारतातील महत्त्वाची बंदरे | Important Ports in India - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 12, 2024

भारतातील महत्त्वाची बंदरे | Important Ports in India

भारतातील महत्त्वाची बंदरे

Important Ports in India

भारतातील महत्त्वाची बंदरे | Important Ports in India

भारतातील महत्त्वाची बंदरे

झोनराज्यबंदरे
पूर्व किनारातामिळनाडूचेन्नई
पूर्व किनारातामिळनाडूएन्नोर
पूर्व किनारातामिळनाडूतुतीकोरीन
पश्चिम किनाराकेरळकोची
पूर्व किनारापश्चिम बंगालकोलकाता
पश्चिम किनारागुजरातकांडला
पश्चिम किनाराकर्नाटकमंगलोर
पश्चिम किनारागोवामुरगाव
पश्चिम किनारामहाराष्ट्रमुंबई पोर्ट ट्रस्ट
पश्चिम किनारामहाराष्ट्रजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) याला न्हावा शेवा, नवी मुंबई असेही म्हणतात.
पूर्व किनाराओडिशापारादीप
पूर्व किनाराआंध्रप्रदेशविशाखापट्टणम
बंगालचा उपसागरअंदमान आणि निकोबार बेटेपोर्ट ब्लेअर




          तुम्हाला भारतातील महत्त्वाची बंदरे | Important Ports in India ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad