TET Exam 2024 Date fixed
शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ तारीख निश्चित
TET Exam 2024 Date fixed | शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ तारीख निश्चित :-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाईन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ ( TET Exam 2024) दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ पर्यंत असून प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याचा कालावधी २८/१०/२०२४ ते१०/११/२०२४ पर्यंत असेल.शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक वेळ :- दि.१०/११/२०२४, वेळ. १०.३० ते १.००शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक वेळ :- दि.१०/११/२०२४, वेळ. २.०० ते ४.३० असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाईन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ ( TET Exam 2024) दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ पर्यंत असून प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याचा कालावधी २८/१०/२०२४ ते१०/११/२०२४ पर्यंत असेल.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक वेळ :-
दि.१०/११/२०२४, वेळ. १०.३० ते १.००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक वेळ :-
दि.१०/११/२०२४, वेळ. २.०० ते ४.३०
असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.
TET Exam 2024 Date fixed | शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ तारीख निश्चित
हे पण पहा :- मराठी व्याकरण
तुम्हाला TET Exam 2024 Date fixed | शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ तारीख निश्चित ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- मराठी व्याकरण
तुम्हाला TET Exam 2024 Date fixed | शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ तारीख निश्चित ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box