११ ऑक्टोबर दिनविशेष
11 October Dinvishesh
11 October day special in Marathi
११ ऑक्टोबर दिनविशेष ( 11 October Dinvishesh | 11 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ११ ऑक्टोबर दिनविशेष ( 11 October Dinvishesh | 11 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
११ ऑक्टोबर दिनविशेष
11 October Dinvishesh
11 October day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय बालिका दिन [International Day of the Girl Child]
[१८५२]=> युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.
[१८७६]=> बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म.
[१८८९]=> ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन.
[१९०२]=> स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म.
[१९१६]=> चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म.
[१९१६]=> पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म.
[१९३०]=> पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म.
[१९३२]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म.
[१९४२]=> चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म.
[१९४३]=> वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचा जन्म.
[१९४६]=> परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म.
[१९५१]=> हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचा जन्म.
[१९६८]=> माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन.
[१९८४]=> आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन.
[१९८७]=> श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.
[१९९४]=> कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन.
[१९९६]=> वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचे निधन.
[१९९७]=> आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विपुल कांति साहा यांचे निधन.
[१९९९]=> मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन.
[२०००]=> स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन.
[२००१]=> पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.
[२००१]=> व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.
[२००२]=> अभिनेत्री दीना पाठक यांचे निधन.
[२००७]=> भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन.

Read Also :- Fruits Name
तुम्हाला ११ ऑक्टोबर दिनविशेष | 11 October Dinvishesh | 11 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box