१३ ऑक्टोबर दिनविशेष | 13 October Dinvishesh | 13 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 12, 2023

१३ ऑक्टोबर दिनविशेष | 13 October Dinvishesh | 13 October day special in Marathi

१३ ऑक्टोबर दिनविशेष

13 October Dinvishesh

13 October day special in Marathi

१३ ऑक्टोबर दिनविशेष | 13 October Dinvishesh | 13 October day special in Marathi

            १३ ऑक्टोबर दिनविशेष ( 13 October Dinvishesh | 13 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ ऑक्टोबर दिनविशेष ( 13 October Dinvishesh | 13 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ ऑक्टोबर दिनविशेष

13 October Dinvishesh

13 October day special in Marathi


आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस [International Day for Disaster Risk Reduction]

[ई.पू. ५४]=> नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.

[१२४०]=> दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन.

[१२८२]=> जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचे निधन.

[१७७३]=> चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.

[१८७७]=> स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म.

[१८८४]=> ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.

[१९११]=> चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म.

[१९११]=> स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन.

[१९२३]=> तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.

[१९२४]=> भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म.

[१९२५]=> ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म.

[१९२९]=> पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.

[१९३६]=> भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म.

[१९३८]=> पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचे निधन.


[१९४१]=> इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्‍नो यांचा जन्म.

[१९४३]=> सऊबर एफ १ चे संस्थापक पीटर सऊबर यांचा जन्म.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.

[१९४५]=> द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक मिल्टन हर्शे यांचे निधन.

[१९४६]=> फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.

[१९४८]=> पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म.

[१९६५]=> डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन.

[१९७०]=> फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९८३]=> अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.

[१९८७]=> पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन.

[१९९५]=> हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन.

[२००१]=> कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.

[२००३]=> नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन.

[२०१३]=> मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.

Read Also :- Flowers Names

            तुम्हाला १३ ऑक्टोबर दिनविशेष | 13 October Dinvishesh | 13 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad