१४ ऑक्टोबर दिनविशेष
14 October Dinvishesh
14 October day special in Marathi
१४ ऑक्टोबर दिनविशेष ( 14 October Dinvishesh | 14 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १४ ऑक्टोबर दिनविशेष ( 14 October Dinvishesh | 14 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१४ ऑक्टोबर दिनविशेष
14 October Dinvishesh
14 October day special in Marathi
@ जागतिक मानक दिन [World Standards Day]
[१०२६]=> ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.
[१६४३]=> मुघल सम्राट बहादूरशहा जफर (पहिला) यांचा जन्म.
[१७८४]=> स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा) यांचा जन्म.
[१८८२]=> आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉन डी व्हॅलेरा यांचा जन्म.
[१८८२]=> भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.
[१८९०]=> अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांचा जन्म.
[१९१२]=> अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला.
[१९१९]=> जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचे निधन.
[१९२०]=> ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.
[१९२४]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म.
[१९२७]=> जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता रॉजर मूर यांचा जन्म.
[१९३१]=> मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म.
[१९३६]=> लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म.
[१९३९]=> राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक राल्फ लॉरेन यांचा जन्म.
[१९४०]=> भारतीय-गायक-गीतकार आणि अभिनेते क्लिफ रिचर्ड यांचा जन्म.
[१९४४]=> जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचे निधन.
[१९४७]=> चार्ल यॅगर या वैमानिकाने X-१ या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले.
[१९४७]=> साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे निधन.
[१९५३]=> संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत र. धों. कर्वे यांचे निधन.
[१९५६]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
[१९५८]=> इटावा घराण्याचे सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म.
[१९८१]=> उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड.
[१९८१]=> भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा जन्म.
[१९८२]=> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
[१९९३]=> वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी यांचे निधन.
[१९९४]=> इतिहासकार, विचारवंत, संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे निधन.
[१९९७]=> अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचे निधन.
[१९९८]=> विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.
[१९९९]=> टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्युलिअस न्येरेरे यांचे निधन.
[२००४]=> स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन.
[२०१३]=> केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन.

Read Also :- Trees Names
तुम्हाला १४ ऑक्टोबर दिनविशेष | 14 October Dinvishesh | 14 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box