१५ ऑक्टोबर दिनविशेष
15 October Dinvishesh
15 October day special in Marathi
१५ ऑक्टोबर दिनविशेष ( 15 October Dinvishesh | 15 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १५ ऑक्टोबर दिनविशेष ( 15 October Dinvishesh | 15 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१५ ऑक्टोबर दिनविशेष
15 October Dinvishesh
15 October day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन [International Day of Rural Women]
@ जागतिक विद्यार्थी दिन [World Students Day]
[१५४२]=> तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म.
[१६०८]=> इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचे (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्म.
[१७८९]=> उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.
[१७९३]=> फ्रेंच राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांची विधवा पत्नी मेरी अँटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.
[१८४१]=> जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म.
[१८४६]=> अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
[१८७८]=> एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.
[१८८१]=> इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचा जन्म.
[१८८८]=> गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
[१८९६]=> स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म.
[१९०८]=> कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचा जन्म.
[१९१७]=> पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
[१९१७]=> पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचे निधन.
[१९१८]=> भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचे निधन.
[१९२०]=> अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा जन्म.
[१९२६]=> कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म.
[१९३०]=> डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचे निधन.
[१९३१]=> वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म.
[१९३२]=> टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.
[१९३४]=> कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.
[१९४४]=> ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.
[१९४६]=> जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचे निधन.
[१९४६]=> भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.
[१९४९]=> पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.
[१९५५]=> भारतीय फील्ड हॉकी खेळाडू कुलबुर भौर यांचा जन्म.
[१९५७]=> भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म.
[१९६१]=> हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन.
[१९६८]=> हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.
[१९६९]=> मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्म.
[१९७३]=> हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
[१९७५]=> बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.
[१९८१]=> इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान यांचे निधन.
[१९८४]=> आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
[१९९३]=> अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.
[१९९७]=> भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.
[१९९७]=> मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.
[१९९९]=> जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान.
[२००२]=> प्रसिद्ध एेतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन.
[२००२]=> लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन.
[२०१२]=> कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचे निधन.

Read Also :- Subjects Names
तुम्हाला १५ ऑक्टोबर दिनविशेष | 15 October Dinvishesh | 15 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box