१७ ऑक्टोबर दिनविशेष
17 October Dinvishesh
17 October day special in Marathi
१७ ऑक्टोबर दिनविशेष ( 17 October Dinvishesh | 17 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १७ ऑक्टोबर दिनविशेष ( 17 October Dinvishesh | 17 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१७ ऑक्टोबर दिनविशेष
17 October Dinvishesh
17 October day special in Marathi
@ गरीबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस [International Day for the Eradication of Poverty]
[१७७२]=> अफगणिस्तानचे राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) यांचे निधन.
[१८१७]=> भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म.
[१८३१]=> मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
[१८६९]=> भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म.
[१८८२]=> इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन.
[१८८७]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह किरचॉफ यांचे निधन.
[१८८८]=> थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.
[१८९२]=> कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म.
[१९०६]=> जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली.
[१९१७]=> पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.
[१९१७]=> वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोर यांचा जन्म.
[१९३०]=> अटकिन्स आहार चे निर्माते रॉबर्ट अटकिन्स यांचा जन्म.
[१९३१]=> माफिया डॉन अल कपोन यांना आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.
[१९३३]=> अल्बर्ट आइनस्टाइ हे नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आले.
[१९३४]=> प्रभात चा अमृतमंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
[१९४३]=> बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.
[१९४७]=> चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल यांचा जन्म.
[१९५५]=> अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म.
[१९५६]=> पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये सुरु झाले.
[१९६५]=> श्रीलंकेचे क्रिकेटपटू अरविंद डिसिल्व्हा यांचा जन्म.
[१९६६]=> बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
[१९७०]=> भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा जन्म.
[१९७९]=> मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.
[१९८१]=> भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन.
[१९९३]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन.
[१९९४]=> पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.
[१९९६]=> अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
[१९९८]=> आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.
[२००८]=> इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर यांचे निधन.
[२००८]=> ललित लेखक रविन्द्र पिंगे यांचे निधन.

Read Also :- Sports Names
तुम्हाला १७ ऑक्टोबर दिनविशेष | 17 October Dinvishesh | 17 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box