१८ ऑक्टोबर दिनविशेष
18 October Dinvishesh
18 October day special in Marathi
१८ ऑक्टोबर दिनविशेष ( 18 October Dinvishesh | 18 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १८ ऑक्टोबर दिनविशेष ( 18 October Dinvishesh | 18 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१८ ऑक्टोबर दिनविशेष
18 October Dinvishesh
18 October day special in Marathi
[१८०४]=> थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचा जन्म.
[१८६१]=> न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य यांचा जन्म.
[१८६७]=> सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.
[१८७१]=> पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन.
[१८७९]=> थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना.
[१९०६]=> महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.
[१९०९]=> देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचे निधन.
[१९१९]=> राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळी ने केला.
[१९२२]=> ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.
[१९२५]=> अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचा जन्म.
[१९२५]=> नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक इब्राहिम अल्काझी यांचा जन्म.
[१९३१]=> अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन.
[१९३९]=> राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचा जन्म.
[१९५०]=> अभिनेता ओम पुरी यांचा जन्म.
[१९५१]=> पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन.
[१९५४]=> टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.
[१९५६]=> झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा यांचा जन्म.
[१९६५]=> इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) चे संस्थापक आणि अध्यक्ष झाकीर नाईक यांचा जन्म.
[१९६७]=> सोविएत रशियाचे व्हेनेरा-४ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
[१९७४]=> भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचा जन्म.
[१९७६]=> भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचे निधन.
[१९७७]=> २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.
[१९७७]=> भारतीय अभिनेता कुणाल कपूर यांचा जन्म.
[१९८३]=> क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचे निधन.
[१९८४]=> भारतीय अभिनेत्री फ्रीडा पिंटो यांचा जन्म.
[१९८७]=> कम्युनिस्ट कार्यकर्ते वसंतराव तुळपुळे यांचे निधन.
[१९९३]=> भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले यांचे निधन.
[१९९५]=> छायालेखक ई. महमद यांचे निधन.
[२००२]=> कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
[२००४]=> चंदन तस्कर वीरप्पन यांचे निधन.

Read Also :- Time Related Words
तुम्हाला १८ ऑक्टोबर दिनविशेष | 18 October Dinvishesh | 18 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box