१९ ऑक्टोबर दिनविशेष
19 October Dinvishesh
19 October day special in Marathi
१९ ऑक्टोबर दिनविशेष ( 19 October Dinvishesh | 19 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १९ ऑक्टोबर दिनविशेष ( 19 October Dinvishesh | 19 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१९ ऑक्टोबर दिनविशेष
19 October Dinvishesh
19 October day special in Marathi
[१२१६]=> इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्री हा राजेपदी आरुढ झाला.
[१२१६]=> इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन.
[१८१२]=> नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
[१९०२]=> कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म.
[१९१०]=> तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म.
[१९२०]=> कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म.
[१९२५]=> वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म.
[१९३३]=> जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
[१९३४]=> ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन.
[१९३५]=> इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
[१९३६]=> गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म.
[१९३७]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन.
[१९४४]=> दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.
[१९५०]=> पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचे निधन.
[१९५४]=> रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर यांचा जन्म.
[१९६१]=> अभिनेते अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांचा जन्म.
[१९७०]=> भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.
[१९८६]=> मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन.
[१९९३]=> पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
[१९९४]=> रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
[१९९५]=> बाल कलाकार व अभिनेत्री सलमा बेग ऊर्फ बेबी नाझ यांचे निधन.
[२०००]=> पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
[२००३]=> बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष अलिजा इझेटबेगोविच यांचे निधन.
[२००५]=> मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.
[२०११]=> भारतीय लेखक कक्कणदन यांचे निधन.

Read Also :- Domestic Animals Name
तुम्हाला १९ ऑक्टोबर दिनविशेष | 19 October Dinvishesh | 19 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box