२१ ऑक्टोबर दिनविशेष | 21 October Dinvishesh | 21 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 20, 2023

२१ ऑक्टोबर दिनविशेष | 21 October Dinvishesh | 21 October day special in Marathi

२१ ऑक्टोबर दिनविशेष

21 October Dinvishesh

21 October day special in Marathi

२१ ऑक्टोबर दिनविशेष | 21 October Dinvishesh | 21 October day special in Marathi

            २१ ऑक्टोबर दिनविशेष ( 21 October Dinvishesh | 21 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २१ ऑक्टोबर दिनविशेष ( 21 October Dinvishesh | 21 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२१ ऑक्टोबर दिनविशेष

21 October Dinvishesh

21 October day special in Marathi


@ पोलीस स्मृती दिन [Police Commemoration Day]

[१४२२]=> फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचे निधन.

[१८३३]=> स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म.

[१८३५]=> तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन.

[१८५४]=> फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.

[१८७९]=> थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.

[१८८७]=> भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म.

[१८८८]=> स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.

[१९१७]=> गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म.

[१९२०]=> धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म.

[१९३१]=> हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा जन्म.

[१९३४]=> जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.

[१९४३]=> सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.


[१९४३]=> सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.

[१९४५]=> फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

[१९४९]=> इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा जन्म.

[१९५१]=> डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.

[१९८१]=> ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन.

[१९८३]=> प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.

[१९८७]=> भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.

[१९८९]=> जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

[१९९०]=> भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन.

[१९९२]=> अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

[१९९५]=> अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचे निधन.

[१९९९]=> चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

[२००२]=> मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

[२०१०]=> भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन.

[२०१२]=> चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन.

Read Also :- Young ones of Animals

            तुम्हाला २१ ऑक्टोबर दिनविशेष | 21 October Dinvishesh | 21 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad