२३ ऑक्टोबर दिनविशेष
23 October Dinvishesh
23 October day special in Marathi
२३ ऑक्टोबर दिनविशेष ( 23 October Dinvishesh | 23 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २३ ऑक्टोबर दिनविशेष ( 23 October Dinvishesh | 23 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२३ ऑक्टोबर दिनविशेष
23 October Dinvishesh
23 October day special in Marathi
[१७०७]=> ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
[१७७८]=> कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म.
[१८५०]=> अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
[१८७९]=> वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म.
[१८९०]=> हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
[१९००]=> इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म.
[१९१०]=> थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन.
[१९१५]=> इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन.
[१९२१]=> चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन.
[१९२३]=> भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म.
[१९२३]=> श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म.
[१९२४]=> संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म.
[१९३७]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म.
[१९४०]=> ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.
[१९४४]=> दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
[१९४५]=> अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म.
[१९५७]=> ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन.
[१९७३]=> संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
[१९७४]=> भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.
[१९९७]=> सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.
[२०१२]=> बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन.

Read Also :- Animal Body Parts Names
तुम्हाला २३ ऑक्टोबर दिनविशेष | 23 October Dinvishesh | 23 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box