२४ ऑक्टोबर दिनविशेष
24 October Dinvishesh
24 October day special in Marathi
२४ ऑक्टोबर दिनविशेष ( 24 October Dinvishesh | 24 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २४ ऑक्टोबर दिनविशेष ( 24 October Dinvishesh | 24 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२४ ऑक्टोबर दिनविशेष
24 October Dinvishesh
24 October day special in Marathi
@ जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह, 24-31 ऑक्टोबर [Global Media and Information Literacy Week, 24-31 October]
@ जागतिक विकास माहिती दिन [World Development Information Day]
@ निःशस्त्रीकरण सप्ताह, 24-30 ऑक्टोबर [Disarmament Week, 24-30 October]
@ संयुक्त राष्ट्र दिन [United Nations Day]
@ जागतिक विकास माहिती दिन [World Development Information Day]
@ निःशस्त्रीकरण सप्ताह, 24-30 ऑक्टोबर [Disarmament Week, 24-30 October]
@ संयुक्त राष्ट्र दिन [United Nations Day]
@ जागतिक पोलिओ दिवस [World Polio Day]
[१६०१]=> डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचे निधन.
[१६०५]=> मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
[१६३२]=> डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचा जन्म.
[१७७५]=> दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म.
[१८५१]=> विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
[१८५७]=> शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
[१८६८]=> औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म.
[१८९४]=> भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म.
[१९०१]=> एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
[१९०९]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याचा उत्सव साजरा केला.
[१९१०]=> मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.
[१९१४]=> आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म.
[१९२१]=> व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म.
[१९२२]=> कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन.
[१९२६]=> सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म.
[१९३५]=> भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.
[१९४४]=> रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन.
[१९४५]=> संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
[१९४९]=> युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
[१९६३]=> देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
[१९६३]=> भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.
[१९६४]=> उत्तर र्होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
[१९७२]=> अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा ऊर्फ मल्लिका शेरावत यांचा जन्म.
[१९७२]=> दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
[१९७९]=> अबारथ कंपनी चे संस्थापक कार्लो अबारट यांचे निधन.
[१९८४]=> भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
[१९९१]=> ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन.
[१९९१]=> स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी यांचे निधन.
[१९९२]=> मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन.
[१९९५]=> पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.
[१९९७]=> सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
[२०००]=> थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
[२००२]=> सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.
[२००३]=> कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
[२०११]=> लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी यांचे निधन.
[२०१३]=> पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन.
[२०१४]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.
[२०१६]=> सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.
Read Also :- Indian Musical Instruments Names
तुम्हाला २४ ऑक्टोबर दिनविशेष | 24 October Dinvishesh | 24 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Indian Musical Instruments Names
तुम्हाला २४ ऑक्टोबर दिनविशेष | 24 October Dinvishesh | 24 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box